वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV) मध्ये नवीन पदभरती सुरु !!

Spread the love

VNMKV Parbhani Bharti 2023

VNMKV Parbhani Bharti 2023: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर आणि तेलबिया संशोधन केंद्र, लातूर येथे जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत “वरिष्ठ संशोधन सहकारी, यंग प्रोफेशनल, प्रोजेक्ट असोसिएट, टेक्निकल हेल्पर” पदासाठी 07 रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात… शेवटची तारीख 14 & 16 जानेवारी 2023 (पदांनुसार) आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

VNMKV Parbhani Bharti 2023: VNMKV Parbhani (Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth), announced notification and published advertisement for the post . for 07 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 14 & 16 of January 2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

VNMKV Parbhani Recruitment 2023

Total Post
पदाचे नाव:  वरिष्ठ संशोधन सहकारी, यंग प्रोफेशनल, प्रोजेक्ट असोसिएट, टेक्निकल हेल्पर

पदसंख्या : 07 जागा

शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ संशोधन सहकारी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता M.Sc.(Agri) Genetics & Plant Breeding असावी.
यंग प्रोफेशनल उमेदवाराची शैक्षणिक पात्रता B.Sc (Agri.)/Agri Diploma असावी.
प्रोजेक्ट असोसिएटउमेदवाराची शैक्षणिक पात्रता M.Sc. Agricultural Biotechnology असावी.
टेक्निकल हेल्पर उमेदवाराची शैक्षणिक पात्रताB.Sc. Agricultural Biotechnology / B.Tech. Biotechnology असावी.

वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :  ऑफलाईन

नोकरी ठिकाण : परभणी

अर्ज पाठविण्याचा पत्ता –
 • प्रोजेक्ट असोसिएट, टेक्निकल हेल्पर – सहयोगी डीन आणि प्राचार्य, विलासराव देशमुख कॉलेज
  कृषी जैवतंत्रज्ञान, नांदेड रोड, लातूर- 413512
 • वरिष्ठ संशोधन सहकारी, यंग प्रोफेशनल – तेलबिया विशेषज्ञ आणि पीआय, तेलबिया संशोधन केंद्र,
  नांदेड रोड, लातूर-413512

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 18 जानेवारी 2023 

मुलाखतीचा पत्ता :
 • प्रोजेक्ट असोसिएट, टेक्निकल हेल्पर – सहयोगी डीन आणि प्राचार्य, विलासराव देशमुख कॉलेज
  कृषी जैवतंत्रज्ञान, नांदेड रोड, लातूर- 413512
 • रिष्ठ संशोधन सहकारी, यंग प्रोफेशनल – लबिया विशेषज्ञ आणि पीआय, तेलबिया संशोधन केंद्र,
  नांदेड रोड, लातूर-413512
 
वेतनश्रेणी :
पदाचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ संशोधन सहकारीRs. 32,000 दरमहा
यंग प्रोफेशनलRs. 25,000 दरमहा
प्रोजेक्ट असोसिएटRs. 20,000 दरमहा
टेक्निकल हेल्परRs. 10,000 दरमहा

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

वरिष्ठ संशोधन सहकारी, यंग प्रोफेशनल – 16 जानेवारी 2023

प्रोजेक्ट असोसिएट, टेक्निकल हेल्पर –14 जानेवारी 2023 


अधिकृत वेबसाईट


PDF डाऊनलोड 1

PDF डाऊनलोड 2

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा