वामनराव इथापे B.Sc नर्सिंग कॉलेज अहमदनगर येथे नवीन पदांची भरती सुरु!!

Spread the love

Table of Contents

Vamanrao Ithape B.sc Nursing College Bharti 2023

वामनराव इथापे B.Sc नर्सिंग कॉलेज अहमदनगर भरती २०२३ : वामनराव इथापे B.Sc नर्सिंग कॉलेज (Vamanrao Ithape B.sc Nursing College) अहमदनगर यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत “प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह-उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक / व्याख्याता, ट्यूटर / क्लिनिकल इन्स्ट्रक्टर” पदासाठी 26 रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात… अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च  2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

Vamanrao Nursing College recruitment 2023: Vamanrao Ithape B.Sc Nursing College announced notification and published advertisement for the post of “Professor cum Principal, Professor cum Vice-Principal, Professor, Associate Professor, Assistant Professor/ Lecturer, Tutor/ Clinical Instructor”.. for 147 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 12th of March 2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

Vamanrao Ithape B.sc Nursing College recruitment 2023

एकूण पदे

पदाचे नाव: प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह-उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक / व्याख्याता, शिक्षक

पदसंख्या : 26 जागा
पदाचे नावपद संख्या 
प्राध्यापक सह प्राचार्य01 पद
प्राध्यापक सह-उपप्राचार्य01 पद
प्राध्यापक
सहयोगी प्राध्यापक02 पदे
सहायक प्राध्यापक / व्याख्याता05 पदे
ट्यूटर / क्लिनिकल इन्स्ट्रक्टर17 पदे

शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्राध्यापक सह प्राचार्यनर्सिंगमधील प्रगत स्पेशलायझेशनसह नर्सिंगमध्ये पीएच.डी./ मास्टर डिग्री
प्राध्यापक सह-उपप्राचार्यकोणत्याही नर्सिंग स्पेशॅलिटीमध्ये पीएच.डी./ मास्टर डिग्री
प्राध्यापकनर्सिंगमधील कोणत्याही नर्सिंग स्पेशॅलिटीमध्ये पीएच.डी./ मास्टर डिग्री
सहयोगी प्राध्यापकनर्सिंगमधील कोणत्याही नर्सिंग स्पेशॅलिटीमध्ये पीएच.डी./ मास्टर डिग्री
सहायक प्राध्यापक / व्याख्यातापीएच.डी./ नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी
ट्यूटर / क्लिनिकल इन्स्ट्रक्टरM.Sc.(N)/ P.B.B.Sc.(N)/ B.Sc.(N)

अर्ज करण्याची पद्धती :  ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अध्यक्ष, वामनराव इथापे B.sc नर्सिंग कॉलेज, सम्गमनेर ए.टी. वेल्हाळे पोस्ट. राजापूर ता. संगमनेर, जि. अहमदनगर- 422605

नोकरी ठिकाण :  अहमदनगर

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मार्च 2023


अधिकृत वेबसाईट


PDF डाऊनलोड

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा