तिरुपती अर्बन को-ऑप. बँक येथे पदवीधारकांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी !! लगेच करा अर्ज…

Tirupati Urban Co-Op Bank Bharti 2023 तिरुपती अर्बन को-ऑप. बँक भरती २०२३ : तिरुपती अर्बन को-ऑप. बँक (Tirupati Urban Co-Op Bank ) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत “शाखा व्यवस्थापक आणि अधिकारी (वरिष्ठ/ कनिष्ठ)” पदासाठी रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुन 2023 आहे. या … Read more