“पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन” मध्ये भरती सुरु !!

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2023 पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन भरती २०२३ : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन (Pune Zilla Nagari Sahakari Banks) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत  “मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक/सहाय्यक सरव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी/ शाखाव्यवस्थापक, संगणकीय अधिकारी, कनिष्ठ लिपिक, शिपाई” पदासाठी रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, … Read more