आज लास्ट डेट – पिंपरी-चिंचवड महापालिकेत पदवीधारकांना नोकरीची संधी !!
PCMC Bharti 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन भरती २०२३ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन (PCMC)यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत “वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, गुणवंता आश्वासक सहाय्यक,फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन” पदासाठी 30 रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची … Read more