पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत १० वी पास यांना रोजगाराची संधी !!

PCMC aasha Worker Bharti 2023 पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भरती २०२३ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC aasha Worker) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत सोशल हेल्थ अॅक्टिव्हिस्ट पदासाठी १५४ रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात… अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२३  ते ४ मे  २०२३  आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, … Read more