महाराष्ट्र वन विभागात 2138 पदांची बंपर भरती !! लगेच करा अर्ज !!
Maharashtra Forest Department bharati 2023 महाराष्ट्र वन विभाग भरती २०२३ : महाराष्ट्र वन विभाग (Maharashtra Forest Department ) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत “वनरक्षक” पदासाठी 2138 रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुन 2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा … Read more