इंद्रायणी को-ऑप बँक पुणे येथे नवीन पदांसाठी भरती सुरु !!
Indrayani Co-Op Bank Pune Bharti 2023 इंद्रायणी को-ऑप बँक भरती २०२३ : इंद्रायणी को-ऑप बँक पिंपरी–पुणे (Indrayani Co-Op Bank) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत “मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक महाव्यवस्थापक आणि व्यवस्थापक” पदासाठी 06 रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात… अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2023 आहे. … Read more