Central Bank of India | सेन्ट्रल बँकेत नवीन पदांची भरती !!
Central Bank of India Bharti 2023 सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२३ : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत “ऑफिस असिस्टंट, फॅकल्टी, अटेंडर, वॉचमन/माळी” पदासाठी ०४ रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. … Read more