लोकमान्य टिळक महानगरपालिका येथे विविध पदांची भरती सुरु !!

BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital  Bharti 2023 लोकमान्य टिळक  महानगरपालिका, भरती २०२३ : लोकमान्य टिळक महानगरपालिका, (BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital )यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत “वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार, कनिष्ठ ग्रंथपाल, कनिष्ठ आहारतज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट आणि ऑडिओलॉजिस्ट” पदासाठी ४२ रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू … Read more