Bharat Petroleum | भारत पेट्रोलियम येथे विविध रिक्त पदांसाठी भरती !!
Bharat Petroleum Bharti 2023 भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३ : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड , (Bharat Petroleum )यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत “पदवीधर शिकाऊ उमेदवार ” पदासाठी १२५ रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२३ आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज … Read more