SSC Stenographer पदासाठी कर्मचारी निवड आयोगात भरती !!

Spread the love

SSC Stenographer Bharti 2023

 कर्मचारी निवड आयोग भरती २०२३ : कर्मचारी निवड आयोग (SSC Stenographer ) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी पदासाठी १२०७ रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट २०२३ आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

SSC Stenographer Recruitment 2023: SSC Stenographer announced notification and published advertisement for the post of tenographer Grade C & D for 1207 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 28th of August 2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

SSC Stenographer Recruitment 2023

भरती संबंधित इतर माहिती:

पदांचे नाव – स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी

पदाचे नावपद संख्या 
स्टेनोग्राफर ग्रेड सी ९३ पदे
स्टेनोग्राफर ग्रेड  डी१११४ पदे

शैक्षणिक पात्रता – 

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्टेनोग्राफर ग्रेड सी १२ वी पास + Steno @100wpm
स्टेनोग्राफर ग्रेड  डी१२ वी पास + Steno @80wpm

अर्ज पद्धती – ऑनलाईन

वयोमर्यादा – १८ – ३० वर्षे

अर्ज शुल्क

Women/SC/ST/PWD/Ex – Nill

इतर उमेदवारांसाठी  – रु. १००/-

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख – २ ऑगस्ट २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ ऑगस्ट २०२३

SSC Steno Examination 2023 साठी महत्त्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या तारखा०२.०८.२०२३ ते २३.०८.२०२३ पर्यंत
ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आणि वेळ२३.०८.२०२३ (२३.०० तास)
ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ२३.०८.२०२३ (२३.०० तास)
‘अर्ज फॉर्म दुरुस्तीसाठी विंडो’ आणि दुरुस्ती शुल्क ऑनलाइन भरण्याची तारीख.२४.०८.२०२३ ते २५.०८.२०२३ (२३.०० तास)
‘अर्ज फॉर्म स्वतंत्र विंडोज’ आणि ऑनलाइन शुल्क भरण्याची तारीख.ऑक्टोबर, २०२३

अर्जदारांनी अर्ज कसा सादर करावा ?

  • हा अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जासाठी ssc.nic.in या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा. आणि नोंदणी करा
  • अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित सविस्तर माहिती pdf मध्ये दिलेली आहे.pdf डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा आणि pdf लक्षपूर्वक वाचा.
  • अर्जदाराने/ उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे (प्रत) जोडणे आवश्यक आहे
  • संबंधित पदाच्या गरजेनुसार शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज फी, आणि अर्ज दिनांक इ. बाबींविषयी जाणून घ्या.
  • अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, इ.
  • देय दिनांका नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • उमेदवाराने अर्जात माहिती ही पूर्णपणे भरलेली असावी व ती बिनचूक असावी, अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज हे वेळेत दाखल व्हावे, उमेदवाराने अर्ज करताना सर्व अटी, शर्तींची पुर्तता केलेली असावी…
  • अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ ऑगस्ट २०२३ तत्पूर्वी अर्जदाराने अर्ज सादर करावे. अंतिम तारखेनंतर अर्ज केल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत..

निवड प्रक्रिया कशी असेल ?

  • ऑनलाइन लेखी परीक्षा
  • स्टेनोग्राफी कौशल्य चाचणी
  • दस्तऐवज पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

अधिकृत वेबसाईट


pdf डाऊनलोड


ऑनलाईन अर्ज


नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा

अर्जदारांसाठी सूचना आणि निवेदन :

  • उमेदवार/ अर्जदाराला असे सूचित करण्यात येते कि, कोणताही अर्ज भरण्यापूर्वी संबंधित विभागाच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिराती काळजीपूर्वक वाचाव्यात, अर्जाच्या अटी आणि बाबी समजून घेतल्यानंतर संबंधित पदासाठी अर्ज करावा….
  • भरतीवार्ता” ही रोजगार संबंधित वेबसाईट असून भरती विषयी कोणत्याही प्रकारचा शुल्क/ मोबदला घेत नाही, तसेच नोकरी लाऊन देण्यासंदर्भात आश्वासन करत नाही. इथे फक्त शासकीय भरती संदर्भात वेळोवेळी अपडेट केले जाते याची सर्वांनी नोंद घ्यावी
  • नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या अधिकृत वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा….
  • नोकरी संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….




⚠️Name of Posts : Stenographer Grade C & D 

🔢 No. of Posts : 1207  Posts

🔗Application Mode : online

Educational Qualification:

Name of Posts Educational Qualification:
Stenographer Grade C 12th Pass + Steno @100wpm
Stenographer Grade D 12th Pass + Steno @80wpm

 

🎯 Age Limit : 18 – 30 years

Last Date : 28 august 2023

Application fee:

  • Women/SC/ST/PWD/Ex – Nill
  • For other candidates – Rs. 100/-

How to apply ?

  • This application is to be done online.
  • Click on official website ssc.nic.in for application. and register
  • Detailed information related to recruitment is given in pdf before applying. Click on pdf download option and read the pdf carefully.
  • The applicant/candidate must attach the required documents (copies) along with the application
  • Educational qualification, pay scale, application fee, and application date etc. as per the requirement of the respective post. Learn about things.
  • On the application, provide your personal information, such as your name, your father’s name, your date of birth, etc.
  • Applications received after the due date will not be accepted.
  • The information in the application form should be filled completely by the candidate and it should be correct, incomplete applications will not be accepted.
  • The application should be submitted on time, the candidate should have fulfilled all the terms and conditions while applying…
  • You can use your debit or credit card or net banking to pay the application fee.
  • The last date of application is 28 August 2023 before which the applicant should submit the application. Applications after the last date will not be accepted.

How will the selection process be?

  • Online Written Exam
  • Stenography Skill Test
  • Document Verification
  • Medical examination


Instructions and Notice to Applicants:

  • Candidates/applicants are advised to carefully read the published advertisements of the concerned department before filling any application, apply for the respective post after understanding the terms and conditions of the application….
  • “Bharativarta” is an employment related website and does not charge any kind of fee/remuneration for recruitment, nor does it make any promises regarding placement of jobs. All should note that here updates are made from time to time only regarding government recruitment…
  • Visit our official website Bharativarta.com to get daily job and employment related information. Also share this information to your needy friends and Relatives….