SSC CHSL vacancy 2022
SSC CHSL Vacancy 2022-23: SSC CHSL यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत “विभागीय लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी4500+ रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात… अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जानेवारी 2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

SSC CHSL vacancy 2022
Total Post:
पदाचे नाव: लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर
पदसंख्या : 4500 पदे
शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा :
- 18 ते 27 वर्षे (किंवा जन्म ०२ जानेवारी १९९५ नंतर चा व ०१ जानेवारी २००४ च्या अगोदरच असावा.)
- SC/ST – 05 वर्षे सूट
- OBC – 03 वर्षे सूट
वेतन श्रेणी:
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक | Lower Division Clerk (LDC)/ Junior Secretariat Assistant (JSA): Pay Level-2 (Rs. 19,900-63,200). |
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) | Pay Level-4(Rs. 25,500-81,100) and Level-5 (Rs. 29,200-92,300). |
डेटा एंट्री ऑपरेटर (Grade ‘A’) | Pay Level-4(Rs. 25,500-81,100). |
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज शुल्क – रु. 100/-
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 6 डिसेंबर 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 जानेवारी 2022
Official Website
Download PDF & Application form