SIDBI Bharti 2022-23: भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत सहाय्यक व्यवस्थापक ( “Assistant Manager”) पदासाठी 100 रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात… अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……
SIDBI Bharti 2022-23
Total Post:
पदाचे नाव:सहाय्यक व्यवस्थापक(“Assistant Manager”)
पदसंख्या : 100 जागा
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (त्यासाठी pdf वाचावी)