10, 12 वी पास उमेदवारांना सशस्त्र सीमा बल येथे रिक्त पदांसाठी पदभरती सुरु !! लगेच करा अर्ज….

Spread the love

Table of Contents

SSB Bharti 2023

सशस्त्र सीमा बल भरती २०२३ : सशस्त्र सीमा बल (Sashastra Seema Bal) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत हेड कॉन्स्टेबल, सहायक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ऑपरेशन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन), सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) पदासाठी 984 रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुन 2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

Sashastra Seema Bal recruitment 2023: Sashastra Seema Bal announced notification and published advertisement for the post of Head Constable, Assistant Sub-Inspector (Pharmacist, Radiographer, Operation Technician, Dental Technician), Assistant Sub-Inspector (Stenographer) for 984 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 18th of June2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

Sashastra Seema Bal recruitment 2023

एकूण पदे

पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल, सहायक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ऑपरेशन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन), सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर)

पदांची संख्या : 984 जागा
पदाचे नावपद संख्या 
हेड कॉन्स्टेबल914 पदे
सहायक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ऑपरेशन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन)30 पदे
सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर)40 पदे

शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
हेड कॉन्स्टेबल10वी पास/12वी पास
सहायक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ऑपरेशन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन)10+2 विज्ञान किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून समकक्ष
सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर)12वी पास + स्टेनो

वयोमर्यादा :
  • हेड कॉन्स्टेबल – 18 ते 27 वर्षे
  • सहायक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ऑपरेशन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन) – 20 ते 30 वर्षे
  • सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) – 18 ते 25 वर्षे

वेतनश्रेणी :
पदाचे नाववेतनश्रेणी
हेड कॉन्स्टेबलRs. 25,500 – 81,100/- प्रती महिना
सहायक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ऑपरेशन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन)Rs. 29,200 – 92,300/- प्रती महिना
सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर)Rs. 29,200 – 92,300/- दर महिना

अर्ज पद्धती : ऑनलाईन

सशस्त्र सीमा बल (SSB) २०२३ साठी असणारी निवड प्रक्रिया :

SSB भर्ती 2023 साठी निवड प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट आहेत:

  • लेखी परीक्षा / कौशल्य चाचणी / शारीरिक चाचणी (पोस्टच्या आवश्यकतेनुसार)
  • दस्तऐवज पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ जून २०२३ .

नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या अधिकृत
वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा…. नोकरी
संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….

अधिकृत वेबसाईट


PDF डाऊनलोड  (हेड कॉन्स्टेबल)
PDF डाऊनलोड (सहायक उपनिरीक्षक)
PDF डाऊनलोड (स्टेनोग्राफर)

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा