Sambhaji Nagar Mahanagarpalika येथे नवीन पदांची भरती !!

Spread the love

Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2023

 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती २०२३ : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (Sambhaji Nagar Mahanagarpalika)यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), लेखा परीक्षक (गट क), लेखापाल, पदासाठी ११४ रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०२३ आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

Sambhaji Nagar Mahanagarpalika 2023: Sambhaji Nagar Mahanagarpalika announced notification and published advertisement for the post of Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Engineer (Electrical), Auditor (Group C), for 114 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 12th of September 2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

Sambhaji Nagar Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), लेखा परीक्षक (गट क), लेखापाल, विद्युत पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक (गट-क), स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रमुख अग्निशामक, उद्यान सहाय्यक, कनिष्ठ लेखा परीक्षक, अग्निशामक, लेखा लिपिक

पदसंख्या – ११४ जागा

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)(अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी.
ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी शाखेची पदवी.
ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवी.
ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
लेखा परीक्षक (गट क)अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी.
ब) लेखा / लेखा परीक्षण विषयक कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.
क) निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.
ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
लेखापाल अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी.
ब) लेखा/लेखा परीक्षक विषयक कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.
क) निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.
ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
विद्युत पर्यवेक्षक(अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदविका किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण, शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे तारतंत्री अभ्यासक्रम पूर्ण व तदनंतर एन. सी. टी. व्ही. टी. चे प्रमाणपत्र आवश्यक.
ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक (गट-क) अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदविका किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण.
ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

शैक्षणिक पात्रता

स्वच्छता निरीक्षक अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
ब) स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण.
क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
पशुधन पर्यवेक्षक अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण.
ब) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका उत्तीर्ण.
क) शासकीय/निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी सणालयातील संबंधित विषयातील कामाचा किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक.
ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
प्रमुख अग्निशामक अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण.
ब) राष्ट्रीय / राज्य अग्रिशमन प्रशिक्षण केंद्र / महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा 6 महिने कालावधीचा अग्रिशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम / प्रगत पाठ्यक्रम (Advanced Course) पूर्ण करणे आवश्यक.
क) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अग्रिशामक (Fireman) या पदावर विमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.
उद्यान सहाय्यकअ) मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी.एस्सी. (हॉर्टिकल्चर्स) अॅग्रीकल्चर / बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी. ब) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेकडील कृषी उद्यान क्षेत्रातील उद्यान निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.
क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
कनिष्ठ लेखा परीक्षक अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी.
ब) मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमयदिचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
अग्निशामकअ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण.
लेखा लिपिकअ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी.
ब) मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा – १८ ते ४५ वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

 नोकरीचे ठिकाण : औरंगाबाद

 पगार  : कमीत कमी १९,९००ते १,२२,८०० पर्यंत पगार दरमहा दिला जाईल.

 परिक्षा शुल्क :

 • खुला प्रवर्ग -१०००/-
 • मागास/अनाथ प्रवर्ग – ९००/-
 • माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिक – कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.

महत्त्वाच्या तारखा

 • अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : २३ ऑगस्ट २०२३
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ सप्टेंबर २०२३

अर्जदारांनी अर्ज कसा सादर करावा ?

 • हा अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जासाठी www.aurangabadmahapalika.org या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा. आणि नोंदणी करा
 • अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित सविस्तर माहिती pdf मध्ये दिलेली आहे.pdf डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा आणि pdf लक्षपूर्वक वाचा.
 • उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्यास मराठी लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक आहे. तसेच संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
 • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा व त्याबाबतचे सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे.
 • कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राची सर्वसाधारण रहिवाशी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे.
 • छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जाशिवाय अन्य कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांक व वेळेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
 • पात्र ठरलेल्या प्रत्येक उमेदवाराला त्याने रजिस्टर केलेल्या ई-मेल व मोबाईल क्रमांकावर एसएमएस किंवा ई-मेल द्वारे कळविण्यात येईल.
 • प्रमाणपत्र तपासणी करिता उमेदवाराकडे स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र,पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र व त्याची प्रत सोबत आणणे आवश्यक आहे.
 • भरती प्रक्रिये बाबतचे सर्वाधिकार महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांना असून कोणत्याही टप्प्यावर भरती स्थगित किंवा रद्द करण्याचे अधिकार आयुक्त तथा प्रशासक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांनी त्यांच्याकडे राखून ठेवलेले आहेत.
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर २०२३ तत्पूर्वी अर्जदाराने अर्ज सादर करावे. अंतिम तारखेनंतर अर्ज केल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत..

अधिकृत वेबसाईट


pdf डाऊनलोड


ऑनलाईन अर्ज


नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा

अर्जदारांसाठी सूचना आणि निवेदन :

 • उमेदवार/ अर्जदाराला असे सूचित करण्यात येते कि, कोणताही अर्ज भरण्यापूर्वी संबंधित विभागाच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिराती काळजीपूर्वक वाचाव्यात, अर्जाच्या अटी आणि बाबी समजून घेतल्यानंतर संबंधित पदासाठी अर्ज करावा….
 • भरतीवार्ता” ही रोजगार संबंधित वेबसाईट असून भरती विषयी कोणत्याही प्रकारचा शुल्क/ मोबदला घेत नाही, तसेच नोकरी लाऊन देण्यासंदर्भात आश्वासन करत नाही. इथे फक्त शासकीय भरती संदर्भात वेळोवेळी अपडेट केले जाते याची सर्वांनी नोंद घ्यावी
 • नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या अधिकृत वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा….
 • नोकरी संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….
⚠️Name of Posts : Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Engineer (Electrical), Auditor (Group C), Accountant, Electrical Supervisor, Civil Engineering Assistant/Unauthorized Construction and Encroachment Inspector (Group-C), Sanitary Inspector, Livestock Supervisor , Chief Fireman, Garden Assistant, Junior Auditor, Fireman, Accounts Clerk

🔢 No. of Posts : 114 Posts

🔗Application Mode : online

💰pay scale : The minimum salary will be between 19,900 to 1,22,800 per month

Educational Qualification given in pdf

🎯 Age Limit : 18 to 45 years

Last Date : 12 September 2023

Application fee:

 • Open Category -1000/-
 • Backward/Orphan Category – 900/-
 • Ex-Servicemen/Disabled Ex-Servicemen – No application fee of any kind.

Job Location : Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad)

How to apply ?

 • This application is to be done online.
 • Detailed information related to recruitment is given in pdf before applying. Click on pdf download option and read the pdf carefully.
 • Candidate must have knowledge of Marathi language and must be able to write, read and speak Marathi. Also should hold computer typing certificate
 • The applicant should be a resident of Maharashtra state and the applicant should have a certificate from the competent authority in this regard.
 • The benefit of any kind of reservation is admissible only to candidates who are general residents of Maharashtra.
 • Applications filled in any other way will not be accepted except through online form of Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation website.
 • Applications will not be accepted after the last date and time prescribed for receipt of applications.
 • Candidates should mention their current email address and mobile number correctly in the application form.
 • Each qualified candidate will be notified through SMS or email on his registered e-mail and mobile number.
 • Candidates must bring at least one identity card and its copy of Aadhaar Card, Election Commission Identity Card, PAN Card or Driving License as proof of identity for certificate verification.
 • Municipal Commissioner and Administrator Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation have all rights regarding the recruitment process and the Commissioner and Administrator Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation reserves the right to suspend or cancel the recruitment at any stage.
 • The last date of application is 12 September 2023 before which the applicant should submit the application. Applications after the last date will not be accepted.
 • The last date of application is 12 September 2023, before which the applicant should submit the application. Applications after the last date will not be accepted.


Instructions and Notice to Applicants:

 • Candidates/applicants are advised to carefully read the published advertisements of the concerned department before filling any application, apply for the respective post after understanding the terms and conditions of the application….
 • “Bharativarta” is an employment related website and does not charge any kind of fee/remuneration for recruitment, nor does it make any promises regarding placement of jobs. All should note that here updates are made from time to time only regarding government recruitment…
 • Visit our official website Bharativarta.com to get daily job and employment related information. Also share this information to your needy friends and Relatives….