स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाभरती २०२३ : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया( SAIL Chandrapur ) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत “ड्रेसर कम कंपाउंडर आणि नर्स” पदासाठी 04रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.मुलाखतीची तारीख 27 जुन 2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……
Steel Authority of India, Chandrapurrecruitment 2023: SAIL Chandrapur announced notification and published advertisement for the post of “Dresser cum Compounder & Nurse” for 04 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 27thof June2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta……
SAIL Chandrapurrecruitment 2023
भरती संबंधित इतर माहिती:
पदाचे नाव:ड्रेसर कम कंपाउंडर आणि नर्स
पदांची संख्या:04 जागा
पदाचे नाव
पद संख्या
ड्रेसर कम कंपाउंडर
02 पदे
नर्स
02 पदे
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
ड्रेसर कम कंपाउंडर
केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठ/संस्थेतून विज्ञानासह इंटरमिजिएट (10+2). आणि केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठ/संस्थेमधून ड्रेसर / कंपाउंडरमधील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
नर्स
केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठ/संस्थेतून इंटरमिजिएट (10+2) असलेले पुरुष. आणि बीएससी (नर्सिंग) / डिप्लोमा किंवा जनरल / ऑक्झिलरी नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM/ANM) मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम भारतीय नर्सिंग कौन्सिल (INC) शी संलग्न मान्यताप्राप्त संस्था / महाविद्यालयातून
वयोमर्यादा:
सर्वसाधारण उमेदवार – ०१/०३/२०२३ रोजी ३० वर्षे
ओबीसी उमेदवार – 33 वर्षे
T आणि SC उमेदवार – 35 वर्षे
PH उमेदवार – SC/ST साठी 45; OBC साठी 43: UR साठी 40
नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा
नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा
अर्जदारांसाठी सूचनाआणि निवेदन :
उमेदवार/ अर्जदाराला असे सूचित करण्यात येते कि, कोणताही अर्ज भरण्यापूर्वी संबंधित विभागाच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिराती काळजीपूर्वक वाचाव्यात, अर्जाच्या अटी आणि बाबी समजून घेतल्यानंतर संबंधित पदासाठी अर्ज करावा….
“भरतीवार्ता” ही रोजगार संबंधित वेबसाईट असून भरती विषयी कोणत्याही प्रकारचा शुल्क/ मोबदला घेत नाही, तसेच नोकरी लाऊन देण्यासंदर्भात आश्वासन करत नाही. इथे फक्त शासकीय भरती संदर्भात वेळोवेळी अपडेट केले जाते याची सर्वांनी नोंद घ्यावी…
नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या
अधिकृत वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा….
नोकरीसंबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….