१० वी ते पदवीधारकांना पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी !! लगेच करा अर्ज…

Spread the love

Table of Contents

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2023

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन भरती २०२३ : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन (Pune Zilla Nagari Sahakari Banks) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक/ उप सरव्यवस्थापक/ सहाय्यक सरव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी /शाखा व्यवस्थापक, संगणकीय अधिकारी, लेखनिक, कायदेशीर सल्लागार, शिपाई पदासाठी रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुन 2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association recruitment 2023: Pune Zilla Nagari Sahakari Banks Association announced notification and published advertisement for the post of Chief Executive Officer, General Manager / Deputy General Manager / Assistant General Manager, Senior Officer / Branch Manager, Computer Officer, Clerk, Legal Advisor, Peon for vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 15th of June2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association recruitment 2023

भरती संबंधित इतर माहिती :

पदाचे नाव: मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक/ उप सरव्यवस्थापक/ सहाय्यक सरव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी /शाखा व्यवस्थापक, संगणकीय अधिकारी, लेखनिक, कायदेशीर सल्लागार, शिपाई

शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारीआर. बी. आय. यांनी वेळोवेळी विहित केलेल्या निकषांनुसार आणि आर. बी. आय. यांचे मान्यतेचे अधीन राहून, अनुभव बँकिंग क्षेत्रातील मध्यम / वरिष्ठ व्यवस्थापकीय स्तरावरील कामकाजाचा किमान ८ वर्षांचा अनुभव आवश्यक
सरव्यवस्थापक/ उप सरव्यवस्थापक/ सहाय्यक सरव्यवस्थापकआवश्यक:- १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी,

२) एम. एस. सी. आय. टी./ समतुल्य प्रमाणपत्र

प्राधान्य : १) JAIIB | / CAIIB / Diploma in Banking Finance / Higher Diploma in Co-op. Management / GDCA उत्तीर्ण.

२) CA/CS / ICWA / MBA (fin).

३) पदव्युत्तर पदवी, तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थेतील बँकिंग/ सहकार / कायदेविषयक पदविका. अनुभव : बँक/इतर वित्तीय संस्थांमधील वरिष्ठ अधिकारी पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
वरिष्ठ अधिकारी /शाखा व्यवस्थापकआवश्यक :- १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी,

२) एम.एस. सी.आय.टी./ समतुल्य प्रमाणपत्र 

प्राधान्य : १) JAIIB / CAIIB Diploma in Banking Finance / Higher Diploma in Co-op. Management / GDCA उत्तीर्ण.

२) CA/CS / ICWA / MBA.

३) तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थांतील बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका. अनुभव बँक / इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक. 
संगणकीय अधिकारीकॉम्प्युटरमधील बी.सी.एस/बी.ई./बी.टेक / एम.सी.एस./ एम.सी.ए / एम.सी.एम / एम.बी.ए. अनुभव : डेटा सेंटर नेटवर्किंग, मायक्रोसॉफ्ट प्रोडक्ट व बँकिंग आय. टी. विभाग संबंधित कामाचा ३ वर्षे अनुभव. 
लेखनिकआवश्यक :- १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी,

२) एम. एस. सी. आय. टी / समतुल्य प्रमाणपत्र

प्राधान्य : १) JAIIB/ CAIIB / GDCA उत्तीर्ण, तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थांतील बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका. अनुभव: बँक / पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य
कायदेशीर सल्लागारआवश्यक :- १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

२) एलएल. बी.

३) तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थेची बँकिंग/ सहकारी/ कायदेविषयक पदविका. अनुभव किमान ५ वर्षांचा कोर्ट कामकाजाचा अनुभव. १०१ व १३८ केसेसविषयी माहिती, तसेच कायदेविषयक अधिक माहिती विषय ज्ञान बँक/ पतसंस्था इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य. 
शिपाई१० वी उत्तीर्ण

वयोमर्यादा :
  • मुख्य कार्यकारी अधिकारी – 35 ते 65 वर्षे
  • सरव्यवस्थापक/ उप सरव्यवस्थापक/ सहाय्यक सरव्यवस्थापक – 35 वर्षे
  • वरिष्ठ अधिकारी /शाखा व्यवस्थापक – 30 वर्षे
  • संगणकीय अधिकारी – 25 वर्षे
  • लेखनिक – 22 ते 35 वर्षे
  • कायदेशीर सल्लागार – 22 ते 35 वर्षे
  • शिपाई – 21 ते 33 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज शुल्क : रु. ५९०

ई-मेल पत्ता : bankrecruitpba@ gmail.com

नोकरी ठिकाण : श्रीगोंदा, जि. अहमदनगर

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुन 2023

नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या
अधिकृत वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा….
नोकरी संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….

अधिकृत वेबसाईट


PDF डाऊनलोड


नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा