“पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक” येथे बँकेत नोकरी करण्याची चांगली संधी !!

Spread the love

Table of Contents

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2023

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक भरती २०२३ : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक (Pune Zilla Nagari Sahakari Banks) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत “लेखनिक” पदासाठी 75 रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात… अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

Pune Zilla Nagari Sahakari Banks recruitment 2023: Pune Zilla Banks announced notification and published advertisement for the post of “Writer”. for 75 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 07th of April 2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association recruitment 2023

एकूण पदे

पदाचे नाव: लेखनिक

पदसंख्या : 75 पदे

शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लेखनिकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व एम. एस. सी. आय. टी. / समतुल्य अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्णप्राधान्य-

व्दिपदवीधर, जे. ए. आय. आय. बी. / सी. ए. आय. आय. बी. / जी. डी. सी. अँड ए. उत्तीर्ण तसेच शासन

मान्यता प्राप्त बैंकिंग, सहकार, कायदे विषयक पदविका

वेतनश्रेणी :
पदाचे नाववेतनश्रेणी
लेखनिकनियुक्तीनुसार २ वर्षे प्रशिक्षण कालावधी राहील प्रथम वर्ष रु. १२,०००/- व व्दितीय वर्षी रु. १५,०००/-

प्रशिक्षण भत्ता / मेहनताना देण्यात येईल.प्रशिक्षण कालावधी यशस्वीरिता पूर्ण केलेल्या उमेदवारांना १ वर्ष

पोबेशन कालावधी देण्यात येईल. प्रोवेशन काळात बँकेच्या नियमानुसार रु. १८,०००/- वेतन देण्यात येईल

अर्ज शुल्क : उमेदवारांनी लक्षात ठेवा की सेंट्रल बँक ऑफ इंडिया भर्ती 2023 साठी अर्ज करताना, उमेदवारांना 1,000 रुपये अर्ज शुल्क अधिक 18% GST भरावे लागेल. तथापि, SC/CT/PwD/महिला उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
  • SC/ST/PWD/महिला – शून्य
  • इतर उमेदवार – रु. 1000/- + % GST

नोकरी ठिकाण : पुणे

वयोमर्यादा : 28 वर्षे

परीक्षा शुल्क : परिक्षा फी रु. १०००/- अधिक १८% जीएसटी एकूण रु. ११८०/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 एप्रिल 2023 


अधिकृत वेबसाईट


PDF डाऊनलोड

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा