“पुणे महानगरपालिका” मध्ये ८ वी व १० वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! लगेच करा अर्ज….

Spread the love

Table of Contents

Pune Mahanagarpalika Bharti 2023

पुणे महानगरपालिका भरती २०२३ : पुणे महानगरपालिका (Pune Mahanagarpalika) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत शिक्षक, शालाप्रमुख, पर्यवेक्षक, दुय्यम शिक्षक माध्यमिक, दुय्यम शिक्षक प्रायमरी, कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब, प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा, शिपाई, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) पदासाठी 447 रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख 11, 14 & 15 जुन 2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

Pune Mahanagarpalika recruitment 2023: Pune Mahanagarpalika announced notification and published advertisement for the post of Teachers, Headmaster, Superintendent, Secondary Teacher Secondary, Secondary Teacher Primary, Junior Clerk, Full Time Librarian, Laboratory Assistant Computer Lab, Laboratory Assistant Science Lab, Constable, Primary Teacher (English Medium) for 447 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 11th 14th & 15th of June2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

Pune Mahanagarpalika recruitment 2023

भरती संबंधित इतर माहिती :

पदाचे नाव: शिक्षक, शालाप्रमुख, पर्यवेक्षक, दुय्यम शिक्षक माध्यमिक, दुय्यम शिक्षक प्रायमरी, कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब, प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा, शिपाई, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)

पदांची संख्या : 447 जागा

पदाचे नावपद संख्या 
शिक्षक130 पदे
शालाप्रमुख01 पद
पर्यवेक्षक01 पद
दुय्यम शिक्षक माध्यमिक35 पदे
दुय्यम शिक्षक प्रायमरी05 पदे
कनिष्ठ लिपिक02 पदे
पूर्णवेळ ग्रंथपाल01 पद
प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब01 पद
प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा01 पद
शिपाई10 पदे
प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)260 पदे
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिक्षकबी.एस्सी. B.A/ B.Ed एम.ए./ एम.कॉम संबंधित क्षेत्रात
शालाप्रमुखएम.ए./एम.एससी. बी.एड. डीएसएम 
पर्यवेक्षकबी.ए./बी.एस.सी., बी. एड., सीटीइटी / टीइटी
दुय्यम शिक्षक माध्यमिकबी. ए., बी. एड., सीटीइटी / टीइटीबी. ए. बी. पी. एड., सीटीइटी / टीइटी बी.एस.सी., बी.एड., सीटीइटी / टीइटीआर्ट मास्टर, जीडी आर्ट|बी. सी. एस. / संगणक पदवी, बी. एड., सीटीइटी / टीइटी संगीत विषयातील बी.ए./ विषारद, बी.एड., सीटीइटी / टीइटी
दुय्यम शिक्षक प्रायमरीएच.एस.सी./बी.ए./बी. एस.सी., डी. एड., सीटीइटी / टीइटी
कनिष्ठ लिपिकएस.एस.सी./ कोणत्याही शाखेची पदवीधर, एमएससीआयटी, मराठी व इंग्रजी टायपिंग 
पूर्णवेळ ग्रंथपालपदवी / एस.एस.सी., ग्रंथालयाचा कोर्स अभ्यासक्रम पूर्ण केलेला
प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅबसंगणक शास्त्राची पदवीका / पदवीधर, संगणक प्रणाली व हार्डवेअरचे ज्ञान असणे आवश्यक
प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळाएस.एस.सी./ कोणत्याही शाखेची पदवी
शिपाईइ.८ वी किंवा अधिक
प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)१ ) इयत्ता १ली ते १२ वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड. / बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण.

२) इयत्ता १ली ते १० वी पर्यंत इंग्रजी, १२वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी. एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण

३) इयत्ता १ली ते १०वी मराठी अथवा इतर माध्यमातून व १२वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी. एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण

४) इयत्ता १ली ते १२ वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी. एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण.

५) वर नमूद उल्लेखित सर्व उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी / सीटीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक राहील. टीईटी / सीटीईटी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

वेतनश्रेणी :
पदाचे नाववेतनश्रेणी
शिक्षकरु. ८,७५० – १८,५००/- दर महिना
शालाप्रमुखरु. ४५,०००/- दर महिना
पर्यवेक्षकरु. ३५,०००/- दर महिना
दुय्यम शिक्षक माध्यमिकरु. २५,०००/- दर महिना
दुय्यम शिक्षक प्रायमरीरु. २०,०००/- दर महिना
कनिष्ठ लिपिकरु. २०,०००/- दर महिना
पूर्णवेळ ग्रंथपालरु. २०,०००/- दर महिना
प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅबरु. २०,०००/- दर महिना
प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळारु. २०,०००/- दर महिना
शिपाईरु. १८,०००/- दर महिना
प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)रु. २०,०००/- दर महिना

अर्ज पद्धती : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे

नोकरी ठिकाण पुणे, महाराष्ट्र

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11, 14 & 15 जुन 2023

नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या
अधिकृत वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा….
नोकरी संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….

अधिकृत वेबसाईट


PDF डाऊनलोड


नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा