राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत उत्तम पगाराची नोकरी !!

Spread the love

Table of Contents

NUHM Nashik Bharti 2023

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान भरती २०२३ : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान,  नाशिक (NUHM Nashik) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत एपिडेमिओलॉजिस्ट पदासाठी 04 रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुन 2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

National Urban Health Mission Nashik  recruitment 2023: National Urban Health Mission Nashik  announced notification and published advertisement for the post of Epidemiologist for 04 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 26th of June 2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

NUHM Nashik recruitment 2023

भरती संबंधित इतर माहिती:

पदाचे नाव:  एपिडेमिओलॉजिस्ट
पदांची संख्या: 04 पदे
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
एपिडेमिओलॉजिस्टआरोग्य शाखेत MPH/MHA/MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर
वयोमर्यादा :
 • किमान वय १८ वर्षे व कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय करीता ४३ वर्षे राहील.
 • वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.), विशेषतज्ञ, अतिविशेषज्ञ यांची कमाल वयोमर्यादा ७० वर्ष राहील
वेतनश्रेणी : रु. ३५,०००/- दरमहा
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज शुल्क
 • खुल्या प्रवर्गासाठी – रु.१५०
 • राखीव प्रवर्गासाठी – रु.१००
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक, संदर्भ सेवा रुग्णालय परिसर, शालिमार, | नाशिक ४२२००१
नोकरी ठिकाण :   अहमदनगर, धुळे, जळगाव व मालेगाव, (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा

 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुन 2023

अर्जदारांनी अर्ज कसा सादर करावा ?

 • हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जासाठी करण्यासाठी arogya.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा.
 • अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित सविस्तर माहिती pdf मध्ये दिलेली आहे.pdf डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा आणि pdf लक्षपूर्वक वाचा.
 • अर्जदाराने/ उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे (प्रत) जोडणे आवश्यक आहे
 • संबंधित पदाच्या गरजेनुसार शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज फी, आणि अर्ज दिनांक इ. बाबींविषयी जाणून घ्या.
 • उमेदवाराचा अर्ज अपूर्ण आणि अर्धवट भरलेला असल्याची तक्रार उमेदवार करू शकत नाही आणि आवश्यकतेनुसार कागदपत्रे जोडली गेली नसतील, तर उमेदवार निवड नाकारणीस पूर्णपणे जबाबदार असेल.
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जुन २०२३ आहे, तत्पूर्वी अर्जदाराने अर्ज सादर करावे. अंतिम तारखेनंतर अर्ज केल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत..
 • अर्ज सादर करण्याकरीता पत्ता: उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक, संदर्भ सेवा रुग्णालय परिसर, शालिमार, | नाशिक ४२२००१

National Civil Health Mission Nashik भरती प्रक्रियेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे

 • विहीत नमुन्यातील अर्जासोबत 
 • वयाचा पुरावा 
 • पदवी/पदविका शेवटच्या वर्षाची प्रमाणपत्र (टिप: सर्व वर्षांचे प्रमाणपत्र सादर करु नये) 
 • गुणपत्रिका 
 • कौन्सील रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ( As Applicable) 
 • शासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र एवढीच कागदपत्रांच्या छायांकित प्रती साक्षांकि करुन जोडण्यात याव्यात व तसेच पडताळणीसाठी मुळ कागदपत्रे सोबत ठेवावीत.


अधिकृत वेबसाईट


pdf डाऊनलोड


नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा

अर्जदारांसाठी सूचना आणि निवेदन :

 • उमेदवार/ अर्जदाराला असे सूचित करण्यात येते कि, कोणताही अर्ज भरण्यापूर्वी संबंधित विभागाच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिराती काळजीपूर्वक वाचाव्यात, अर्जाच्या अटी आणि बाबी समजून घेतल्यानंतर संबंधित पदासाठी अर्ज करावा….
 • भरतीवार्ता” ही रोजगार संबंधित वेबसाईट असून भरती विषयी कोणत्याही प्रकारचा शुल्क/ मोबदला घेत नाही, तसेच नोकरी लाऊन देण्यासंदर्भात आश्वासन करत नाही. इथे फक्त शासकीय भरती संदर्भात वेळोवेळी अपडेट केले जाते याची सर्वांनी नोंद घ्यावी
 • नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या अधिकृत वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा….
 • नोकरी संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….
⚠️Name of Posts : Epidemiologist

🔢 No. of Posts : 04 posts

🌐Job Location : Ahmednagar, Dhule, Jalgaon and Malegaon, (Maharashtra)

🔗Application Mode : Offline

💰pay scale : Rs. 35,000/- per month

Educational QualificationANY MEDICAL GRADUATE WITH MPH/MHA/MBA IN HEALTH

🎯 Age Limit :

 • Minimum age will be 18 years and maximum age will be 38 years for open category and 43 years for backward category.
 • Maximum age limit for Medical Officer (MBBS), Specialist, Super Specialist will remain 70 years.

Application Address : Office of the Deputy Director, Health Services, Nashik Circle, Nashik, Referral Services Hospital Complex, Shalimar, | Nashik 422001

Last Date : 26th of June

 • This application is to be done in offline mode.
 • Click on the official website arogya.maharashtra.gov.in to apply.
 • Detailed information related to recruitment is given in pdf before applying. Click on pdf download option and read the pdf carefully.
 • The applicant/candidate must attach the required documents (copies) along with the application
 • Educational qualification, pay scale, application fee, and application date etc. as per the requirement of the respective post. Learn about things.
 • The candidate cannot complain that the application form is incomplete and partially filled and if the required documents are not attached, the candidate will be solely liable for rejection of the selection.
 • The last date of application is 26 June 2023, before which the applicant should submit the application. Applications after the last date will not be accepted.
 • Along with the application in the prescribed format
 • Proof of age
 • Degree/Graduate Final Year Certificate (Note: Certificates of all years should not be submitted)
 • mark sheet
 • Council Registration Certificate (As Applicable)
 • The photocopies of documents such as work experience certificate in a government organization should be attached after attestation and also the original documents should be kept along with them for verification.


 • Candidates/applicants are advised to read carefully the vacancy by notices published the department concerned before filling up an application and apply for the post concerned after understanding the terms and conditions of the application………. …
 • “Bharativarta” is a website that does not charge any fee/remuneration for recruitment or makes no promises regarding job placement. All should note that updates regarding government job postings are made here only from time to time……