नवी मुंबई महानगरपालिकेत नवीन पदांसाठी भरती सुरु !!

Spread the love

Table of Contents

NMMC  Bharti 2023

नवी मुंबई  महानगरपालिका, भरती २०२३ : नवी मुंबई (NMMC  )यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत सल्लागार पदासाठी ०१ रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२३ आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

Navi Mumbai Municipal Corporation 2023: Navi Mumbai Municipal Corporation announced notification and published advertisement for the post of Consultant for 01 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 26 July 2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

NMMC  Recruitment 2023

भरती संबंधित इतर माहिती:

पदाचे नाव: सल्लागार
पदांची संख्या: 01 जागा
शैक्षणिक पात्रता :
पदाचे  नावशैक्षणिक पात्रता
सल्लागारअर्हता :- पदवीधर व संगणक विषयी ज्ञान 

अ) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेमधील गट-अ पदावरील कामकाजाचा किमान 3 वर्ष अनुभव आवश्यक

आ) करार पद्धतीने नियुक्त करावयाचा सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा, तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी.

इ) करार पद्धतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी यांच्याविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी.
वयोमर्यादा : ५८ ते ६३ वर्ष
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासन विभाग, 3 रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भु.क्र. 1, किल्ले गावठाणजवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर 15ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400 614
नोकरी ठिकाण :  नवी मुंबई

महत्त्वाच्या तारखा

 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जुलै २०२३

अर्जदारांनी अर्ज कसा सादर करावा ?

 • हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जासाठी www.nmmc.gov.in या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा. आणि नोंदणी करा
 • अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित सविस्तर माहिती pdf मध्ये दिलेली आहे.pdf डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा आणि pdf लक्षपूर्वक वाचा.
 • अर्जदाराने/ उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे (प्रत) जोडणे आवश्यक आहे
 • इच्छुक अर्जदारांनी आपले परिपुर्ण अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 26/07/2023 रोजी सकाळी 11 वाजता प्रशासन विभाग, 3 रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भु.क्र. 1, किल्ले गावठाणजवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर 15ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400 614 येथे उपस्थित रहावे.
 • उक्त अर्हता धारण करणा-या उमेदवारांनी स्वतः चा पासपोर्ट साईज फोटो (2), आधारकार्ड, पॅनकार्ड आणि सोबत आवश्यक सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह सादर करणे आवश्यक राहील.
 • विहित अर्हता व अटी पूर्ण करीत नसल्याचे कोणत्याही क्षणी निदर्शनास आल्यास, खोटी अथवा चुकीची माहिती सादर केल्यास त्याची उमेदवारी त्याच टप्प्यावर रद्द करण्यात येईल. याबाबत कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही. त्यामुळे अर्जामध्ये माहिती काळजीपुर्वक भरावी.
 • अर्ज सादर करताना व कागदपत्रे पडताळणीसाठी स्वखर्चाने हजर रहावे लागेल.
 • उमेदवाराने अर्जात माहिती ही पूर्णपणे भरलेली असावी व ती बिनचूक असावी, अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ जुलै २०२३, तत्पूर्वी अर्जदाराने अर्ज सादर करावे. अंतिम तारखेनंतर अर्ज केल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत..

अधिकृत वेबसाईट


pdf डाऊनलोड


नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा

अर्जदारांसाठी सूचना आणि निवेदन :

 • उमेदवार/ अर्जदाराला असे सूचित करण्यात येते कि, कोणताही अर्ज भरण्यापूर्वी संबंधित विभागाच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिराती काळजीपूर्वक वाचाव्यात, अर्जाच्या अटी आणि बाबी समजून घेतल्यानंतर संबंधित पदासाठी अर्ज करावा….
 • भरतीवार्ता” ही रोजगार संबंधित वेबसाईट असून भरती विषयी कोणत्याही प्रकारचा शुल्क/ मोबदला घेत नाही, तसेच नोकरी लाऊन देण्यासंदर्भात आश्वासन करत नाही. इथे फक्त शासकीय भरती संदर्भात वेळोवेळी अपडेट केले जाते याची सर्वांनी नोंद घ्यावी
 • नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या अधिकृत वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा….
 • नोकरी संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….
⚠️Name of Posts : Consultant

🔢 No. of Posts : 01 Post

🔗Application Mode : Offline

Educational Qualification

Qualification :-

Graduate and Knowledge of Computer

a) Minimum 3 years working experience in Group-A post in Government/Semi-Government/Local Self-Government Organization

(b) A retired officer to be appointed on contract basis should be physically, mentally or medically fit and possess the requisite capacity for the proposed service.

c) No departmental inquiry should be ongoing or proposed against the retired officer to be appointed on contract basis or any punishment should have been imposed in connection with such inquiry.

🎯 Age Limit : 58 to 63 years

🔗Address to send application :  Administration Department, 3rd Floor, Navi Mumbai Municipal Corporation Headquarters, Bh.No. 1, Near Kille Gavthan, Palm Beach Junction, Sector 15A, CBD Belapur, Navi Mumbai 400 614

Last Date : 26 July 2023

Place of Employment : Navi Mumbai

How to apply ?

 • This application is to be done offline.
 • Click on the official website www.nmmc.gov.in for application. and register
 • Interested applicants should submit their complete applications along with necessary documents on 26/07/2023 at 11 AM to the Administration Department, 3rd Floor, Navi Mumbai Municipal Corporation Headquarters, Bh.No. 1, Near Kille Gavthan, Palm Beach Junction, Sector 15A, CBD Belapur, Navi Mumbai 400 614.
 • Candidates possessing the said qualification will be required to submit their passport size photograph (2), Aadhaar Card, PAN Card along with photocopies of all required documents.
 • If at any time it is found that he does not fulfill the prescribed qualifications and conditions, if he submits false or incorrect information, his candidature will be canceled at the same stage. No correspondence in this regard will be entertained. So fill the information carefully in the application form.
 • Last date to apply is 26 July 2023, before which applicant should submit the application. Applications after the last date will not be accepted.


Instructions and Notice to Applicants:

 • Candidates/applicants are advised to carefully read the published advertisements of the concerned department before filling any application, apply for the respective post after understanding the terms and conditions of the application….
 • “Bharativarta” is an employment related website and does not charge any kind of fee/remuneration for recruitment, nor does it make any promises regarding placement of jobs. All should note that here updates are made from time to time only regarding government recruitment…
 • Visit our official website Bharativarta.com to get daily job and employment related information. Also share this information to your needy friends and Relatives….