NHM Thane | राष्ट्रीय आरोग्य अभियान पदवीधरांना नोकरीची संधी !!

Spread the love

Table of Contents

NHM Thane Bharti 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM Thane )यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत प्रशासकीय अधिकारी” पदासाठी ०१  रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२३ आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

National Health Mission (NHM Thane) 2023: National Health Mission (NHM Thane) announced notification and published advertisement for the post of Administrative Officer for 01 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 21st of July 2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

NHM Thane Recruitment 2023

भरती संबंधित इतर माहिती:

पदाचे नाव: प्रशासकीय अधिकारी
पदांची संख्या: 01 जागा
शैक्षणिक पात्रता : BCom/M.Com+ ३ वर्षांचा पदाशी निवडीत अनुभव, MS-CIT, Tally ERP ९ Certificate व शासकीय/निमशासकीय सेवेतील अनुभवास प्राधान्य
वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्षे
वेतनश्रेणी : रु. २०,०००/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर -२, ठाणे (प) ४००६०४
अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी – रु. ५००
नोकरी ठिकाण :  ठाणे 

महत्त्वाच्या तारखा

 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जुलै २०२३

अर्जदारांनी अर्ज कसा सादर करावा ?

 • हा अर्ज ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • सर्व उमेदवारांनी खालील नमूद गुगल लिंक वर ऑनलाईन गुगल फॉर्म मध्येच अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे.
 • आरोग्य व कुटुंब कल्याण, प्रशिक्षण केंद्र ठाणे रिक्त पदाकरिता- Link: https://forms.gle/LoCdi1hLV9TvVtf78
 • अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित सविस्तर माहिती pdf मध्ये दिलेली आहे.pdf डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा आणि pdf लक्षपूर्वक वाचा.
 • अर्जदाराने/ उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे (प्रत) जोडणे आवश्यक आहे.अर्जासोबत माध्यमिक शालांतपरीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी.
 • उमेदवाराने स्वतःचे पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणेच अचूकपणे नोंदवावे.
 • जाहिरात प्रसिध्द केलेल्या दिनांका पर्यत असणारे उमेदवाराचे वय (दिवस, महिने व वर्ष) अर्जात अचूक नमुद करावे.
 • मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसंदर्भात देण्यात येणा-या सुचना ई-मेल व्दारे देण्यात येतील. पात्र उमेदवारांची यादी उपरोक्त नमुद संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर ई-मेल आयडी पदभरती प्रक्रिया पुर्ण होई पर्यंत चालू राहील व ई-मेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
 • पद भरतीबाबत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी आणि पदभरतीबाबतच्या आवश्यक सुचना व सुधारणा वेळोवेळी सदर www.nrhm.maharashtra.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येतील याकरिता वेळोवेळी संकेतस्थळावर भेट देणे देखील बंधनकारक आहे.
 • उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवास आहे किंवा कसे हे नमूद करणे आवश्यक आहे, असल्यास त्याबाबतचे विहीत प्रमाणपत्र (Domicile Certificate) अर्जा सोबत सादर करणे आवश्यक आहे.
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै २०२३, तत्पूर्वी अर्जदाराने अर्ज सादर करावे. अंतिम तारखेनंतर अर्ज केल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत..

निवड प्रक्रिया कशी असेल ?

 • सदरील गुणानुक्रमानुसार निवड करताना उमेदवारांची एकाकी पद असल्यामुळे गुणांकन यादी (Merit List) तयार करण्यात येईल.
 • निवड यादी प्रसिद्ध केल्यांनतर निवड झालेल्या उमेदवारांचे मूळ कागदपत्र पडताळणी करुन नियुक्ती आदेश निर्गमित करणेत 13/9 येतील व मूळ कागदपत्र पडताळणी दरम्यान अनियमितता आढळून आल्यास सदर उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
 • गुणांकन यादी तयार केल्यानंतर दोन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवारांना समान गुण असल्यास ज्या उमेदवाराचे वय जास्त आहे अशा उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
 • तसेच उमेदवारांचे गुणांकन (Merit) व वय देखील समान असेल तर अशा वेळी उमेदवाराचा संबंधित पदाशी निगडीत अनुभव जास्त असेल अशा उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
 • पात्र/अपात्र उमेदवारांच्या हरकती मागवून त्यांचे निराकरण करुन अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात यईल.

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे:

 • पुर्ण माहिती भरलेल्या गुगल फॉर्मची प्रिंट
 • वयाचा पुरावा
 • पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षांचे प्रमाणपत्र)
 • गुणपत्रिका
 • संबंधित पदाशी निगडीत शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
 • Tally ERP ९ Certificate
 • अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 •  सध्याचा फोटो
 • अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र
 • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
 • फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र
 • SBI बँकेचा Demand Draft

अधिकृत वेबसाईट


pdf डाऊनलोड


ऑनलाईन अर्ज


नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा

अर्जदारांसाठी सूचना आणि निवेदन :

 • उमेदवार/ अर्जदाराला असे सूचित करण्यात येते कि, कोणताही अर्ज भरण्यापूर्वी संबंधित विभागाच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिराती काळजीपूर्वक वाचाव्यात, अर्जाच्या अटी आणि बाबी समजून घेतल्यानंतर संबंधित पदासाठी अर्ज करावा….
 • भरतीवार्ता” ही रोजगार संबंधित वेबसाईट असून भरती विषयी कोणत्याही प्रकारचा शुल्क/ मोबदला घेत नाही, तसेच नोकरी लाऊन देण्यासंदर्भात आश्वासन करत नाही. इथे फक्त शासकीय भरती संदर्भात वेळोवेळी अपडेट केले जाते याची सर्वांनी नोंद घ्यावी
 • नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या अधिकृत वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा….
 • नोकरी संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….
⚠️Name of Posts : Administrative Officer

🔢 No. of Posts : 01 Posts

🔗Application Mode : Online / Offline

💰pay scale : Rs. 20,000/-

Educational Qualification BCom/M.Com+ 3 years experience in selection to the post, MS-CIT, Tally ERP 9 Certificate and experience in Govt/Semi Govt service preferred

🎯 Age Limit : For Open Category – 38 years

Last Date : 21st of July 

Application fee: For Open Category – Rs. 500/-

Place of Employment : Thane 

How to apply ?

 • This application is to be done online/offline mode.
 • All the candidates are required to fill the application within the prescribed time in the online google form on the below mentioned google link.
 • For Health and Family Welfare, Training Center Thane Vacancy- Link: https://forms.gle/LoCdi1hLV9TvVtf78
 • The applicant/candidate must attach the required documents (copies) along with the application.Attach the copy of Secondary School Examination Certificate along with the application.
 • The age (days, months and years) of the candidate as on the date of publication of the advertisement should be mentioned correctly in the application.
 • Interview instructions will be given to the candidates who qualify for the interview through e-mail. The list of eligible candidates will be published on the above Namud website. The said e-mail ID will continue till the completion of the recruitment process and it will be the responsibility of the candidate to check the e-mail from time to time.
 • It is also mandatory to visit the website from time to time for the list of candidates eligible for the post recruitment and the necessary instructions and corrections regarding the post recruitment will be published on the said website www.nrhm.maharashtra.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in.
 • It is necessary to state whether the candidate is a domicile of Maharashtra state or how, if so, the Domicile Certificate must be submitted along with the application form.
 • The last date of application is 21st July 2023, before which the applicant should submit the application. Applications after the last date will not be accepted.

How will the selection process be?

 • While selecting according to the above merit list, the merit list will be prepared as the candidates have a single post.
 • It should be noted that after the publication of the selection list, the original documents of the selected candidates will be verified and the appointment orders will be issued on 13/9 and if any irregularity is found during the verification of the original documents, the said candidate will be disqualified.
 • The final selection list will be published after asking the objections of the eligible/ineligible candidates and resolving them.

National Health Mission,Thane Required Documents

 • Print the google form filled with complete information
 • Proof of age
 • Degree/Degree Certificate (All Years Certificate)
 • mark sheet
 • Certificate documents of work experience done in Govt / Semi-Government organization related to the post concerned
 • Tally ERP 9 Certificate
 • Domicile Certificate
 • Aadhar Card
 • PAN card
 • Current photo
 • Marriage registration certificate if applicant is married as well as gazette if name change
 • Small Family Certificate (Affidavit)
 • Affidavit of no criminal case registered
 • Demand Draft of SBI Bank


Instructions and Notice to Applicants:

 • Candidates/applicants are advised to carefully read the published advertisements of the concerned department before filling any application, apply for the respective post after understanding the terms and conditions of the application….
 • “Bharativarta” is an employment related website and does not charge any kind of fee/remuneration for recruitment, nor does it make any promises regarding placement of jobs. All should note that here updates are made from time to time only regarding government recruitment…
 • Visit our official website Bharativarta.com to get daily job and employment related information. Also share this information to your needy friends and Relatives….