राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये विविध पदांची भरती सुरु !! लगेच करा अर्ज….

Spread the love

Table of Contents

NHM Solapur Bharti 2023

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान भरती २०२३ : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, सोलापुर (NHM Solapur)  यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत “अति  विशेषज्ञ, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी (MBBS), दंतचिकित्सक, मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (आयुष), वैद्यकीय अधिकारी (RBSK), मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार नर्स, फिजिओथेरपिस्ट, ब्लॉक अकाउंटंट, लॅब टेक, फार्मासिस्ट, एक्स रे टेक, टेक्निशियन, हेल्थ नर्स, सिव्हिल हेल्थ नर्स, डेंटल असिस्टंट, हिअरिंग इंस्ट्रक्टर, प्रोग्राम मॅनेजर सार्वजनिक आरोग्य, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार” पदासाठी 127 रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुन 2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

NHM Solapur recruitment 2023: NHM Solapur announced notification and published advertisement for the post of Specialist, Specialist, Medical Officer (MBBS), Dentist, Psychologist, Medical Officer (AYUSH), Medical Officer (RBSK), Psychiatric Social Worker, Audiologist, Psychiatric Nurse, Physiotherapist, Block Accountant, Lab Tech, Pharmacist, X-Ray Tech, Technician, Health Nurse, Civil Health Nurse, Dental Assistant, Hearing Instructor, Program Manager Public Health” for 127 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 7th of June2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

NHM Solapur recruitment 2023

एकूण पदे

पदाचे नाव: अति  विशेषज्ञ, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी (MBBS), दंतचिकित्सक, मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (आयुष), वैद्यकीय अधिकारी (RBSK), मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार नर्स, फिजिओथेरपिस्ट, ब्लॉक अकाउंटंट, लॅब टेक, फार्मासिस्ट, एक्स रे टेक, टेक्निशियन, हेल्थ नर्स, सिव्हिल हेल्थ नर्स, डेंटल असिस्टंट, हिअरिंग इंस्ट्रक्टर, प्रोग्राम मॅनेजर सार्वजनिक आरोग्य, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार

पदांची संख्या : 127 जागा
पदाचे नावपद संख्या 
अति विशेषज्ञ01  पद
विशेषज्ञ07 पदे
वैद्यकीय अधिकारी (MBBS)28 पदे
दंतचिकित्सक01 पद
मानसशास्त्रज्ञ01 पद
वैद्यकीय अधिकारी (आयुष)02 पद
वैद्यकीय अधिकारी (RBSK)13 पद
मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता01 पदे
ऑडिओलॉजिस्ट02 पदे
मानसोपचार नर्स01 पद
फिजिओथेरपिस्ट03 पदे
ब्लॉक अकाउंटंट01 पद
लॅब टेक01 पद
फार्मासिस्ट04 पदे
टेक्निशियन07 पदे
हेल्थ नर्स29 पदे
नागरी आरोग्य सेविका 02 पदे
डेंटल असिस्टंट01 पद
हिअरिंग इंस्ट्रक्टर01 पद
प्रोग्राम मॅनेजर सार्वजनिक आरोग्य05 पदे
वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार01 पद

शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता 
अति विशेषज्ञDM Nephrology
विशेषज्ञMS / DNB /MD/DCH/ DA
वैद्यकीय अधिकारी (MBBS)MBBS
दंतचिकित्सकBDS / MDS
मानसशास्त्रज्ञमान्यताप्राप्त संस्थेकडून क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये मान्यताप्राप्त पात्रता असणे किंवा मानसशास्त्र किंवा क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी असणे
वैद्यकीय अधिकारी (आयुष)BAMS
वैद्यकीय अधिकारी (RBSK)BAMS
मानसोपचार सामाजिक कार्यकर्तासामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी आणि मानसोपचार सामाजिक कार्यातील तत्त्वज्ञानातील पदव्युत्तर पदवी दोन वर्षांच्या पूर्णवेळ अभ्यासक्रमाच्या स्पर्धेनंतर प्राप्त केली आहे ज्यात विद्यापीठ अनुदान आयोग कायदा, 1956 अंतर्गत स्थापन झालेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठाकडून पर्यवेक्षित क्लिनिकल प्रशिक्षण समाविष्ट आहे.
ऑडिओलॉजिस्टDegree in Audiology
मानसोपचार नर्सGNM / B.Sc Nursing with Certification in Psychiatry from Reputed Institute / M.Sc Nursing (Psychiatry)
फिजिओथेरपिस्टGraduate Degree in Physiotherapy
ब्लॉक अकाउंटंटB.Com with Tally Certification
लॅब टेकDMLT
फार्मासिस्टD. Pharmacy
टेक्निशियनDiploma in relevant field
हेल्थ नर्सGNM / B.Sc. Nursing
नागरी आरोग्य सेविका ANM Course
डेंटल असिस्टंट12th + Dental Assistant 2 Year Experience
हिअरिंग इंस्ट्रक्टरDiploma in Audiology
प्रोग्राम मॅनेजर सार्वजनिक आरोग्यAny Medical Graduate with MPH/MHA/MBA Health Care
वित्त कम लॉजिस्टिक सल्लागारB.Com / M.Com with Tally Certification

वेतनश्रेणी :
पदाचे नाववेतनश्रेणी
अति विशेषज्ञRs. 1,25,000/- प्रती महिना
विशेषज्ञRs. 75,000/- प्रती महिना
वैद्यकीय अधिकारी (MBBS)Rs. 60,000/- प्रती महिना
दंतचिकित्सकRs.30,000/- प्रती महिना
मानसशास्त्रज्ञRs. 30,000/- प्रती महिना
वैद्यकीय अधिकारी (आयुष)Rs. 28,000/- प्रती महिना
वैद्यकीय अधिकारी (RBSK)Rs. 28,000/- प्रती महिना
मानसोपचार सामाजिक कार्यकर्ताRs. 28,000/- प्रती महिना
ऑडिओलॉजिस्टRs. 25,000/- प्रती महिना
मानसोपचार नर्सRs. 25,000/- प्रती महिना
फिजिओथेरपिस्टRs. 20,000/- प्रती महिना
ब्लॉक अकाउंटंटRs. 18,000/- प्रती महिना
लॅब टेकRs. 17,000/- प्रती महिना
फार्मासिस्टRs. 17,000/- प्रती महिना
टेक्निशियनRs. 17,000/- प्रती महिना
हेल्थ नर्सRs. 20,000/- प्रती महिना
नागरी आरोग्य सेविका Rs. 18,000/- प्रती महिना
डेंटल असिस्टंटRs. 15,000/- प्रती महिना
हिअरिंग इंस्ट्रक्टरRs. 25,000/- प्रती महिना
प्रोग्राम मॅनेजर सार्वजनिक आरोग्यRs. 35,000/- प्रती महिना
वित्त कम लॉजिस्टिक सल्लागारRs. 20,000/- प्रती महिना

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज शुल्क :
  • अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता – रु.१५०/- 
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना – रु. १००/-

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थाप राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर

निवड प्रक्रिया : मुलाखती

नोकरी ठिकाण :   सोलापूर, महाराष्ट्र

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 मे 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जून 2023

नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या अधिकृत
वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा…. नोकरी
संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….

अधिकृत वेबसाईट


PDF डाऊनलोड


नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा