राष्ट्रीय आरोग्य अभियान,भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान,(NHM Raigad )यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत “वैद्यकीय अधिकारी आरबीएसके (यूजी) पुरुष, वैद्यकीय अधिकारी आरबीएसके (यूजी) महिला, ऑडिओलॉजिस्ट, डेंटल सर्जन, समवयस्क शिक्षक, फिजिओथेरपिस्ट” पदासाठी १०रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२३आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……
National Health Mission 2023:National Health MissionRaigad announced notification and published advertisement for the post of “Medical Officer RBSK (UG) Male, Medical Officer RBSK(UG) Female, Audiologist, Dental Surgeon, Peer Educator, Physiotherapist” for 10 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 25th of July 2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta……
NHM RaigadRecruitment 2023
भरती संबंधित इतर माहिती:
पदाचे नाव:वैद्यकीय अधिकारी आरबीएसके (यूजी) पुरुष, वैद्यकीय अधिकारी आरबीएसके (यूजी) महिला, ऑडिओलॉजिस्ट, डेंटल सर्जन, पीअर एज्युकेटर, फिजिओथेरपिस्ट
पदांची संख्या:१० जागा
पदाचे नाव
पद संख्या
वैद्यकीय अधिकारी आरबीएसके (यूजी) पुरुष
02 पदे
वैद्यकीय अधिकारी आरबीएसके (यूजी) महिला
03 पदे
ऑडिओलॉजिस्ट
01 पद
डेंटल सर्जन
02 पदे
पीअर एज्युकेटर
01 पद
फिजिओथेरपिस्ट
01 पद
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी आरबीएसके (यूजी) पुरुष
B.A.M.S./ B.U.M.S
वैद्यकीय अधिकारी आरबीएसके (यूजी) महिला
B.A.M.S./ B.U.M.S
ऑडिओलॉजिस्ट
Degree in Audiology 2 Yr. Experience
डेंटल सर्जन
BDS with 2 Yr. Experience or MDS
पीअर एज्युकेटर
H.S.C., Hepatitis B किंवा C बाधित व्यक्ति किंवा त्यांचे नातेवाईक
फिजिओथेरपिस्ट
Graduate Degree in Physiotherapy 1 Yr. Experience
वयोमर्यादा:
१८ वर्षे वय पूर्ण
खुला प्रवर्ग – ३८ वर्ष
राखीव प्रवर्गासाठी – ४३ वर्ष
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सेवेतील कार्यरत उमेदवारांकरिता कमाल सेवा प्रवेश ५ वर्षापर्यंत शिथिल राहील.
वेतनश्रेणी :
पदाचे नाव
वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी आरबीएसके (यूजी) पुरुष
रु . २८,०००/- दर महिना
वैद्यकीय अधिकारी आरबीएसके (यूजी) महिला
रु . २८,०००/- दर महिना
ऑडिओलॉजिस्ट
रु . २५,०००/- दर महिना
डेंटल सर्जन
रु . ३०,०००/- दर महिना
पीअर एज्युकेटर
रु .८,०००/- दर महिना
फिजिओथेरपिस्ट
रु .२०,०००/- दर महिना
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, दुसरा मजला, जिल्हा रुग्णालय अलिबाग, पिन कोड – ४०२२०१
नोकरी ठिकाण : अलिबाग, रायगड
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जुलै २०२३
अर्जदारांनी अर्ज कसा सादर करावा?
हा अर्ज ऑफलाईनपद्धतीने करायचा आहे.
अर्जासाठी zp.zpraigad.in या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा. आणि नोंदणी करा
अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित सविस्तर माहिती pdf मध्ये दिलेली आहे.pdf डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा आणि pdf लक्षपूर्वक वाचा.
इच्छूक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकीत सत्यप्रतीसह आपले अर्ज दि. १८/०७/२०२३ ते दि. २५/०७/२०२३ (कार्यालयीन दिवशी) या कालावधीमध्ये सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, दुसरा मजला, जिल्हा रुग्णालय अलिबाग, पिन कोड – ४०२२०१ या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष अथवा पोस्टाने सादर करावेत.
संबंधित पदाच्या गरजेनुसार शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज फी, आणि अर्ज दिनांक इ. बाबींविषयी जाणून घ्या.
दि. २५/०७/२०२३ रोजी सायंकाळी ५.३० नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
उपरोक्त पदांकरीता निवड प्रक्रियेमध्ये अर्जाची छाननी केलेनंतर निवड प्रक्रियेतील पात्र/अपात्र उमेदवारांची यादी तसेच निवड यादी रायगड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल याबाबत कुठलाही स्वतंत्र पत्रव्यवहार तसेच ईमेलव्दारे उमेदवारांना सुचित केले जाणार नाही.
वरील नमुद आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जुलै २०२३, तत्पूर्वी अर्जदाराने अर्ज सादर करावे. अंतिम तारखेनंतर अर्जकेल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत..
नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा
नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा
अर्जदारांसाठी सूचनाआणि निवेदन :
उमेदवार/ अर्जदाराला असे सूचित करण्यात येते कि, कोणताही अर्ज भरण्यापूर्वी संबंधित विभागाच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिराती काळजीपूर्वक वाचाव्यात, अर्जाच्या अटी आणि बाबी समजून घेतल्यानंतर संबंधित पदासाठी अर्ज करावा….
“भरतीवार्ता” ही रोजगार संबंधित वेबसाईट असून भरती विषयी कोणत्याही प्रकारचा शुल्क/ मोबदला घेत नाही, तसेच नोकरी लाऊन देण्यासंदर्भात आश्वासन करत नाही. इथे फक्त शासकीय भरती संदर्भात वेळोवेळी अपडेट केले जाते याची सर्वांनी नोंद घ्यावी…
नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या अधिकृत वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा….
नोकरीसंबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….
⚠️Name of Posts : Medical Officer RBSK (UG) Male, Medical Officer RBSK(UG) Female, Audiologist, Dental Surgeon, Peer Educator, Physiotherapist”
🔢No. of Posts :10 Posts
🔗Application Mode : Offline
💰pay scale : 8,000 to 28,000
Educational Qualification:
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
Medical Officer RBSK (UG) Male
B.A.M.S./ B.U.M.S
Medical Officer RBSK(UG) Female
B.A.M.S./ B.U.M.S
Audiologist
Degree in Audiology 2 Yr. Experience
Dental Surgeon
BDS with 2 Yr. Experience or MDS
Peer Educator
Persons affected by H.S.C., Hepatitis B or C or their relatives
Physiotherapist
Graduate Degree in Physiotherapy 1 Yr. Experience
🎯Age Limit :
At least 18 years of age
Open Category – 38 years
For reserved category – 43 years
Maximum service entry will be relaxed up to 5 years for working candidates in the service of National Health Mission.
🔗Address to send application : National Health Mission Office, 2nd Floor, District Hospital Alibaug, Pin Code – 402201
⏰Last Date : 25 July 2023
Place of Employment : Alibaug, Raigad
How to apply ?
This application is to be done offline.
Click on official website zp.zpraigad.in for application. and register
Detailed information related to recruitment is given in pdf before applying. Click on pdf download option and read the pdf carefully.
Interested candidates should submit their applications in the prescribed format along with photocopies of required documents. 18/07/2023 to dt. 25/07/2023 (office days) between 10.00 am to 5.30 pm in the office of National Health Mission Office, 2nd Floor, District Hospital Alibaug, Pin Code – 402201 in person or by post.
Educational qualification, pay scale, application fee, and application date etc. as per the requirement of the respective post. Learn about things.
Applications received after 5.30 PM on 25/07/2023 will not be considered.
Candidates are informed through any separate correspondence as well as e-mail that after screening of applications in the selection process for the above posts, the list of eligible/ineligible candidates in the selection process as well as the selection list will be published on the website of Raigad District Council. will not go
Attested photocopies of the above mentioned required documents must be attached with the application.
The last date of application is 25th July 2023, before which the applicant should submit the application. Applications after the last date will not be accepted.
National Health MissionRaigad Required Documents
Application in the prescribed format (Sample of this application will be available on the website along with the advertisement)
All certificates and mark sheets regarding educational qualification (10th, 1st, Degree, Post Graduation all years and all semesters mark sheets)
School Leaving Certificate/ Date of Birth Certificate
Experience proof of relevant post applied for in NHM, Government Institution, Department, Government recognized organization (Also proof of experience in Government Health Organization under COVID will be preferred.)
Caste Certificate and Caste Validity Certificate
Maharashtra State Registration Certificate (Permanent), Renewal of Registration and I Card of the Council for the concerned post.
2 passport size photographs
If there is a change in the name of the candidate, the Government Gazette
Candidates/applicants are advised to carefully read the published advertisements of the concerned department before filling any application, apply for the respective post after understanding the terms and conditions of the application….
“Bharativarta” is an employment related website and does not charge any kind of fee/remuneration for recruitment, nor does it make any promises regarding placement of jobs. All should note that here updates are made from time to time only regarding government recruitment…
Visit our official website Bharativarta.com to get daily job and employment related information. Also share this information to your needy friends and Relatives….