NHM लातूर येथे नवीन पदांची भरती सुरु !! लगेच करा अर्ज….

Spread the love

Table of Contents

NHM Latur Bharti 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM Latur) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत कोल्ड चेन टेक्निशियन, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, काउन्सिलर, वैद्यकीय अधिकारी (RBSK), वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), बालरोगतज्ञ, OBGY/ स्त्री रोग विशेषज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, फिजिशियन/सल्लागार औषध, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट पदासाठी 76 रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

National Health Mission  recruitment 2023: NHM Latur announced notification and published advertisement for the post of National Health Mission, Latur for interested and eligible candidates to fill various vacant posts. The offline applications are invited for the “Cold Chain Technician, Staff Nurse, Lab Technician, Councellor, Medical Officer (RBSK), Medical Officer (Full Time), Pediatrician, OBGY/ Gynecologists, Anesthetists, Surgeon, Physician/Consultant Medicine, Psychiatrists, Physiotherapists, Clinical Psychologists” for 76 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 3rd of July 2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

NHM Latur

NHM Latur  recruitment 2023

भरती संबंधित इतर माहिती:

पदाचे नाव: कोल्ड चेन टेक्निशियन, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, काउन्सिलर, वैद्यकीय अधिकारी (RBSK), वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), बालरोगतज्ञ, OBGY/ स्त्री रोग विशेषज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, फिजिशियन/सल्लागार औषध, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट
पदांची संख्या: 76 जागा
पदाचे नावपद संख्या 
कोल्ड चेन टेक्निशियन01 पद
स्टाफ नर्स33 पदे
लॅब टेक्निशियन01 पद
काउन्सिलर01 पद
वैद्यकीय अधिकारी (RBSK)03 पदे
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)21 पदे
बालरोगतज्ञ04 पदे
OBGY/ स्त्री रोग विशेषज्ञ03 पदे
भूलतज्ज्ञ03 पदे
सर्जन01 पद
मानसोपचारतज्ज्ञ02 पदे
फिजिशियन/सल्लागार औषध01 पद
फिजिओथेरपिस्ट01 पद
सायकोलॉजिस्ट01 पद
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कोल्ड चेन टेक्निशियन12 + Diploma in relevant filed
स्टाफ नर्सGNM Course
लॅब टेक्निशियन12 + Diploma (DMLT)
काउन्सिलरMSW
वैद्यकीय अधिकारी (RBSK)BAMS
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)MBBS
बालरोगतज्ञMD/ Paed/ DCH/ DNB
OBGY/ स्त्री रोग विशेषज्ञMD/ MS Gyn/ DGO/ DNB
भूलतज्ज्ञMD Anesthesia/ DA/ DNB
सर्जनMS General Surgery/ DNB
मानसोपचारतज्ज्ञMD Psychiatry/ DPM/ DNB
फिजिशियन/सल्लागार औषधMD Medicine/ DNB
फिजिओथेरपिस्टGraduate Degree in Physiotherapy
सायकोलॉजिस्टHaving a Recognized Qualification in Clinical Psychology
वयोमर्यादा :
  • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

वेतनश्रेणी :
पदाचे नाववेतनश्रेणी
कोल्ड चेन टेक्निशियनरु. १,७०,०००/- प्रति महिना
स्टाफ नर्सरु. २०,००० /-प्रति महिना
लॅब टेक्निशियनरु. १७,०००/- प्रति महिना
काउन्सिलररु. २०,०००/- प्रति महिना
वैद्यकीय अधिकारी (RBSK)रु. २८,०००/- प्रति महिना
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)रु. ६०,०००/-प्रति महिना
बालरोगतज्ञरु. ७५,०००/- प्रति महिना
OBGY/ स्त्री रोग विशेषज्ञरु. १७,०००/-प्रति महिना
भूलतज्ज्ञरु. २०,०००/- प्रति महिना
सर्जनरु. १७,०००/- प्रति महिना
मानसोपचारतज्ज्ञरु. २०,०००/- प्रति महिना
फिजिशियन/सल्लागार औषधरु. २८,०००/-प्रति महिना
फिजिओथेरपिस्टरु. ६०,०००/-प्रति महिना
सायकोलॉजिस्टरु. ७५,०००/-प्रति महिना
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज शुल्क :
  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता : 
  • कोल्ड चेन टेक्निशियन, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर
  • इतर पदे – जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, बार्शी रोड, ग्रॅड हाटेलच्या समोर, लातूर
निवड प्रक्रिया  :  मुलाखतीद्वारे
नोकरी ठिकाण :   लातूर, महाराष्ट्र

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जुलै 2023

अर्जदारांनी अर्ज कसा सादर करावा ?

  • हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जासाठी करण्यासाठी zplatur.gov.in या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा.
  • अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित सविस्तर माहिती pdf मध्ये दिलेली आहे.pdf डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा आणि pdf लक्षपूर्वक वाचा.
  • अर्जदाराने/ उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे (प्रत) जोडणे आवश्यक आहे
  • उशिरा केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत…
  • संबंधित पदाच्या गरजेनुसार शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज फी, आणि अर्ज दिनांक इ. बाबींविषयी जाणून घ्या.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 जुलै २०२३ आहे, तत्पूर्वी अर्जदाराने अर्ज सादर करावे. अंतिम तारखेनंतर अर्ज केल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत..

निवड प्रक्रिया कशी असेल ?

  • ही भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे असेल
  • निवड झालेल्या उमेदवारास लेखी परीक्षेसाठी तोंडी परीक्षेसाठी तसेच मुलाखतीसाठी ई-मेल द्वारे कळविण्यात येईल
  • मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे भत्ते दिले जाणार नाही उमेदवाराने स्वतःच्या खर्चाने तिथे उपस्थित राहावे
  • अर्जावर सद्यस्थितीत चालु असलेला ई मेल आयडी व मोबाईल नंबर नोंदवणे बंधनकारक राहिल. संपुर्ण भरती प्रक्रिया होईपर्यंत ई मेल आयडी व मोबाईल नंबर चालु स्थितीत राहण्याची दक्षता उमेदवारांनी घेण्यात यावी.
  • अ. क्र. ६ ते 12 पदाकरीता उमेदवार उपलब्ध न झालेस दर महिन्याच्या १ व १५ तारखेला Walk in Interview हे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मान्यतेने घेण्यात येतील. तसेच १ व १५ तारखेला सुटी असलेस पुढील कार्यालयीन दिवशी Walk in Interview घेण्यात येतील. 
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिकृत वेबसाईट


pdf डाऊनलोड


नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा

अर्जदारांसाठी सूचना आणि निवेदन :

  • उमेदवार/ अर्जदाराला असे सूचित करण्यात येते कि, कोणताही अर्ज भरण्यापूर्वी संबंधित विभागाच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिराती काळजीपूर्वक वाचाव्यात, अर्जाच्या अटी आणि बाबी समजून घेतल्यानंतर संबंधित पदासाठी अर्ज करावा….
  • भरतीवार्ता” ही रोजगार संबंधित वेबसाईट असून भरती विषयी कोणत्याही प्रकारचा शुल्क/ मोबदला घेत नाही, तसेच नोकरी लाऊन देण्यासंदर्भात आश्वासन करत नाही. इथे फक्त शासकीय भरती संदर्भात वेळोवेळी अपडेट केले जाते याची सर्वांनी नोंद घ्यावी
  • नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या
  • अधिकृत वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा….
  • नोकरी संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….