राष्ट्रीय आरोग्य अभियान, (NHM)भंडारा येथे नवीन पदांसाठी सरळसेवा भरती !! लगेच करा अर्ज….

Spread the love

Table of Contents

National Health Mission

Bhandara Bharti 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission ) भंडारा यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, वैद्यकीय अधिकारी, दंतवैद्य, वैद्यकीय अधिकारी आयुष (PG), मानसशास्त्रज्ञ (NTCP), वैद्यकीय अधिकारी आयुष (UG), स्टाफ नर्स, ऑडिओलॉजिस्ट (NPPcD), श्रवण-अशक्त मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD), कार्यक्रम सहाय्यक (एनपीपीसीडी) आकडेवारी), लॅब तंत्रज्ञ, तंत्रज्ञ, टेलीमेडिसिन सुविधा व्यवस्थापक, पॅरा मेडिकल वर्कर पदासाठी 93 रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुन 2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

National Health Mission recruitment 2023: National Health Mission,Bhandara  announced notification and published advertisement for the post of Super Specialist, Specialist, Medical Officer, Dentist, Medical Officer AYUSH (PG), Medical Officer AYUSH (UG), Staff Nurse, Audiologist (NPPcD), Instructor for Hearing-impaired Children (NPPCD), Program Assistant (statistics), Lab Technician, Technician, Telemedicine Facility Manager, Para Medical Worker for 93 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 12th of June2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

National Health Mission Bhandara recruitment 2023

भरती संबंधित इतर माहिती :

पदाचे नाव: सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, वैद्यकीय अधिकारी, दंतवैद्य, वैद्यकीय अधिकारी आयुष (PG), मानसशास्त्रज्ञ (NTCP), वैद्यकीय अधिकारी आयुष (UG), स्टाफ नर्स, ऑडिओलॉजिस्ट (NPPcD), श्रवण-अशक्त मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD), कार्यक्रम सहाय्यक (एनपीपीसीडी) आकडेवारी), लॅब तंत्रज्ञ, तंत्रज्ञ, टेलीमेडिसिन सुविधा व्यवस्थापक, पॅरा मेडिकल वर्कर

पदांची संख्या : 93 जागा
पदाचे नावपद संख्या 
सुपर स्पेशालिस्ट04 पदे
स्पेशलिस्ट12 पदे
मेडिकल ऑफिसर एमबीबीएस22 पदे
डेंटिस्ट01 पद
मेडिकल ऑफिसर आयुष (PG)01 पद
मानसशास्त्रज्ञ (NTCP)01 पद
मेडिकल ऑफिसर आयुष (UG)05 पदे
स्टाफ नर्स39 पदे
ऑडिओटॉजिस्ट (NPPcD)01 पद
श्रवण-अशक्त मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD)01 पद
प्रोग्राम असिस्टंट (सांख्यिकी)01 पद
लॅब टेक्निशियन02  पदे
तंत्रज्ञ01 पद
टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक01 पद
पॅरा मेडिकॅट वर्कर (NLEP)01पद

शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सुपर स्पेशालिस्टDM cardiotogy/ DM cardiotogy/ MCH Neuro/M MCH Pediatric Orthopedics
स्पेशलिस्टMBBS, MO(Anesthesia) DA/DNB/ MBBS, MD/MS Gyn,DGO/DNB/ MBBS, M,D.
(Rediology) YDMRO/ MBBS, M.O. Medicine/ DNB/ MA8S, M.D.{paed}/DCH /DNB/ MS Opthalmologist DOMS
मेडिकल ऑफिसर एमबीबीएसMBBS
डेंटिस्टBDS with 02 years exp or MDS (without exp)
मेडिकल ऑफिसर आयुष (PG)PG AYUSH ( MD Unani)
मानसशास्त्रज्ञ (NTCP)MA Psychologist
मेडिकल ऑफिसर आयुष (UG)BAMS / BUMS
स्टाफ नर्सGNM B.Sc Nursing.
ऑडिओटॉजिस्ट (NPPcD)Degree in Audiology (Bachelor of Audiology and Speech language).
श्रवण-अशक्त मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD)B.Ed Special Education (Hearing Impairment).
प्रोग्राम असिस्टंट (सांख्यिकी)Any Graduation with Statistics.
लॅब टेक्निशियन12th Science + DMLT.
तंत्रज्ञDental Technician DEIC.
टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक12th Science + Diploma Electronics & Tele Comminication IT, Computer Science.
पॅरा मेडिकॅट वर्कर (NLEP)12th Science + Diploma in Related Subject.

वयोमर्यादा : 70  वर्षे

वेतनश्रेणी :
पदाचे नाववेतनश्रेणी 
सुपर स्पेशालिस्टरु. १,२५,०००/- दरमहा
स्पेशलिस्टरु. ७५,०००/- दरमहा
मेडिकल ऑफिसर एमबीबीएसरु. ६०,०००/- दरमहा
डेंटिस्टरु. ३०,०००/- दरमहा
मेडिकल ऑफिसर आयुष (PG)रु. ३०,०००/- दरमहा
मानसशास्त्रज्ञ (NTCP)रु. ३०,०००/-दरमहा
मेडिकल ऑफिसर आयुष (UG)रु. २८०००/- दरमहा
स्टाफ नर्सरु. २०,०००/- दरमहा
ऑडिओटॉजिस्ट (NPPcD)रु. २५,०००/- दरमहा
श्रवण-अशक्त मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD)रु. २५,०००/- दरमहा
प्रोग्राम असिस्टंट (सांख्यिकी)रु. १८,०००/- दरमहा
लॅब टेक्निशियनरु. १७,०००/- दरमहा
तंत्रज्ञरु. १७,०००/- दरमहा
टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापकरु. १७,०००/- दरमहा
पॅरा मेडिकॅट वर्कर (NLEP)रु. १७,०००/- दरमहा

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज शुल्क :
  • राखीव (मागास) प्रवर्गासाठी रु १००/-
  • खुल्या (अमागास) प्रवर्गासाठी रु १५०/-

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा

निवड प्रक्रिया : मुलाखती (सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर एमबीबीएस)

मुलाखतीचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, भंडारा

नोकरी ठिकाण : भंडारा, महाराष्ट्र

महत्त्वाच्या तारखा

मुलाखतीची तारीख –  06 जून 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जून 2023

नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या
अधिकृत वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा….
नोकरी संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….

अधिकृत वेबसाईट


PDF डाऊनलोड


नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा