Nashik Mahanagarpalika | नाशिक महापालिकेत नवीन भरती सुरु !!

Spread the love

Table of Contents

Nashik Mahanagarpalika Bharti 2023

नाशिक  महानगरपालिका, भरती २०२३ : नाशिक  महानगरपालिका, (Nashik Mahanagarpalika )यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत “वकील पदासाठी ०३ रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०२३ आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

Nashik Mahanagarpalika 2023: Nashik Mahanagarpalika announced notification and published advertisement for the post of Lawyer for 03 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 24th of July 2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

Nashik Mahanagarpalika Recruitment 2023

भरती संबंधित इतर माहिती:

पदाचे नाव: वकील
पदांची संख्या: ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : विधी शाखेत पदव्यतुर परीक्षा एल. एल. एम. (LLM) पदवी धारक असावा.
वयोमर्यादा : ३५ – ५० वर्षे
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका. नाशिक राजीव गांधी भवन शरणपूर रोड, नाशिक ४२२००२
नोकरी ठिकाण :  नाशिक

महत्त्वाच्या तारखा

 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ जुलै २०२३

अर्जदारांनी अर्ज कसा सादर करावा ?

 • हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • मनपा विशेष पॅनल वकील पदासाठी करावयाचा अर्ज मा. आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका. नाशिक राजीव गांधी भवन शरणपूर रोड, नाशिक ४२२००२ यांचे कार्यालयात किंवा पोष्टाने दिनांक ४/०७/२०२३ ते दिनांक २४/०७/२०२३ पर्यंत १०.०० ते १६.०० वाजेपर्यंत कार्यलयीन वेळेत सादर करावेत.
 • मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाहीत तसेच पोष्टाने दिनांक २४/०७/२०२३ पर्यंत १८.०० वाजेनंतर प्राप्त झालेल्या अर्जानंतर प्राप्त झालेल्या अजांचा विचार करण्यात येणार नाही.
 • अजांचा नमुना (nmc.gov.in) या संकेतस्थाळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे. सदर अर्जाचा नमुना झुऊनलोड करून अर्ज परिपूर्णरित्या भरून सादर करावा. अपूर्ण असलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
 • सोबत दाखल करावयाचे दस्तऐवज आपण कामकाज केलेल्या प्रत्येक वर्षांचे किमान १ ते २ न्यायनिवाडे व वकीलपत्र यांची प्रमाणित प्रत, सनद प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र
 • अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित सविस्तर माहिती pdf मध्ये दिलेली आहे.pdf डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा आणि pdf लक्षपूर्वक वाचा.
 • अर्जदाराने/ उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे (प्रत) जोडणे आवश्यक आहे
 • संबंधित पदाच्या गरजेनुसार शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज फी, आणि अर्ज दिनांक इ. बाबींविषयी जाणून घ्या.
 • देय दिनांका नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाही.
 • उमेदवाराने अर्जात माहिती ही पूर्णपणे भरलेली असावी व ती बिनचूक असावी, अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • अर्ज हे वेळेत दाखल व्हावे, उमेदवाराने अर्ज करताना सर्व अटी, शर्तींची पुर्तता केलेली असावी…
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ जुलै २०२३, तत्पूर्वी अर्जदाराने अर्ज सादर करावे. अंतिम तारखेनंतर अर्ज केल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत..

नाशिक  महापालिका भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे:

 • आपण कामकाज केलेल्या प्रत्येक वर्षाचे किमान १ ते २ न्यायनिवाडे
 • वकीलपत्र यांची प्रमाणित प्रत
 • सनद प्रत
 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • शैक्षणिक प्रमाणपत्र इ

अधिकृत वेबसाईट


pdf डाऊनलोड


नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा

अर्जदारांसाठी सूचना आणि निवेदन :

 • उमेदवार/ अर्जदाराला असे सूचित करण्यात येते कि, कोणताही अर्ज भरण्यापूर्वी संबंधित विभागाच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिराती काळजीपूर्वक वाचाव्यात, अर्जाच्या अटी आणि बाबी समजून घेतल्यानंतर संबंधित पदासाठी अर्ज करावा….
 • भरतीवार्ता” ही रोजगार संबंधित वेबसाईट असून भरती विषयी कोणत्याही प्रकारचा शुल्क/ मोबदला घेत नाही, तसेच नोकरी लाऊन देण्यासंदर्भात आश्वासन करत नाही. इथे फक्त शासकीय भरती संदर्भात वेळोवेळी अपडेट केले जाते याची सर्वांनी नोंद घ्यावी
 • नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या अधिकृत वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा….
 • नोकरी संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….
⚠️Name of Posts : Lawyer

🔢 No. of Posts : 03 Posts

🔗Application Mode : Offline

Educational Qualification Postgraduate Examination in Law Branch L. L. M. (LLM) degree holder.

🎯 Age Limit : 35 – 50 years

🔗Address to send application :  Hon. Commissioner and Administrator Nashik Municipal Corporation. Nashik Rajiv Gandhi Bhawan Sharanpur Road, Nashik 422002

Last Date : 24th of July 2023

Place of Employment : Nashik

How to apply ?

 • This application is to be done offline.
 • Application to be made for the post of Manpa Special Panel Advocate Hon. Commissioner and Administrator Nashik Municipal Corporation. Nashik Rajiv Gandhi Bhawan Sharanpur Road, Nashik 422002 or by post from 4/07/2023 to 24/07/2023 during office hours from 10.00 to 16.00 hrs.
 • Applications received after the deadline will not be accepted and applications received after 18.00 hrs by post will not be considered.
 • A sample of AJ is available on the website (nmc.gov.in). The sample of the said application should be downloaded and the application form should be filled completely and submitted. Incomplete applications will not be considered.
 • Documents to be filed along with at least 1 to 2 judgments and power of attorney for each of the years you have worked, attested copy of certificate, Sanad copy, Aadhaar card, PAN card, educational certificate
 • Detailed information related to recruitment is given in pdf before applying. Click on pdf download option and read the pdf carefully.
 • Educational qualification, pay scale, application fee, and application date etc. as per the requirement of the respective post. Learn about things.
 • The last date of application is 24 July 2023, before which the applicant should submit the application. Applications after the last date will not be accepted.

Nashik Mahanagarpalika Required Documents

 • At least 1 to 2 judgments for each year you have worked
 • Certified copy of power of attorney
 • Charter copy
 • Aadhar Card
 • PAN card
 • Educational certificate etc


Instructions and Notice to Applicants:

 • Candidates/applicants are advised to carefully read the published advertisements of the concerned department before filling any application, apply for the respective post after understanding the terms and conditions of the application….
 • “Bharativarta” is an employment related website and does not charge any kind of fee/remuneration for recruitment, nor does it make any promises regarding placement of jobs. All should note that here updates are made from time to time only regarding government recruitment…
 • Visit our official website Bharativarta.com to get daily job and employment related information. Also share this information to your needy friends and Relatives….