१० वी, ITI उत्तीर्ण उमेदवारांना एस. टी महामंडळ वर्धा येथे नवीन पदांची भरती !!

Spread the love

Table of Contents

MSRTC Wardha Bharti 2023

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वर्धा (MSRTC Wardha)  यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत “शिकाऊ उमेदवार (मोटर मेकॅनिक व्हेईकल, इलेक्ट्रिशियन, टर्नर, रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनींग, वेल्डर, मोटरव्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटर वर्कल), पेंटर, सुतार)” पदासाठी 93 रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात… अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

Maharashtra State Road Transport Corporation, Wardha recruitment 2023: MSRTC Wardha announced notification and published advertisement for the post of “Apprentice (Motor Mechanic Vehicle, Electrician, Turner, Refrigeration & Air Conditioning, Welder, Motor Vehicle Body Builder (Shit Matter Worker), Painter, Carpenter”. for 93 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 6th of April 2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

MSRTC Wardha recruitment 2023

एकूण पदे

पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार (मोटर मेकॅनिक व्हेईकल, इलेक्ट्रिशियन, टर्नर, रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनींग, वेल्डर, मोटरव्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटर वर्कल), पेंटर, सुतार)

पदसंख्या : 93 जागा
पदाचे नावपद संख्या 
मेकॅनिक60 पदे
वेल्डर03 पदे
शीट मेटल वर्कर12 पदे
टर्नर02 पदे
इलेक्ट्रीशियन07 पदे
पेंटर07 पदे
रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनींग01 पद
सुतार01 पद

शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मेकॅनिकउमेद्वार हा एस.एस.सी. पास असावा तसेच उमेद्वारांने मोटार मेकॅनिक व्हेईकल / इलेक्ट्रिशियन / टर्नर / रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनींग टेड्रमध्ये ०२ (दोन) वर्षांचा व वेल्डर/मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटल वर्क) / पेंटर / सुतार (कारपेंटर) ट्रेडमध्ये ०१ (एक) वर्षांचा आय. टी. आय. अभ्यासकम पास केलेला असावा.
वेल्डरउमेद्वार हा एस.एस.सी. पास असावा तसेच उमेद्वारांने मोटार मेकॅनिक व्हेईकल / इलेक्ट्रिशियन / टर्नर / रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनींग टेड्रमध्ये ०२ (दोन) वर्षांचा व वेल्डर/मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटल वर्क) / पेंटर / सुतार (कारपेंटर) ट्रेडमध्ये ०१ (एक) वर्षांचा आय. टी. आय. अभ्यासकम पास केलेला असावा.
शीट मेटल वर्करउमेद्वार हा एस.एस.सी. पास असावा तसेच उमेद्वारांने मोटार मेकॅनिक व्हेईकल / इलेक्ट्रिशियन / टर्नर / रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनींग टेड्रमध्ये ०२ (दोन) वर्षांचा व वेल्डर/मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटल वर्क) / पेंटर / सुतार (कारपेंटर) ट्रेडमध्ये ०१ (एक) वर्षांचा आय. टी. आय. अभ्यासकम पास केलेला असावा.
टर्नरउमेद्वार हा एस.एस.सी. पास असावा तसेच उमेद्वारांने मोटार मेकॅनिक व्हेईकल / इलेक्ट्रिशियन / टर्नर / रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनींग टेड्रमध्ये ०२ (दोन) वर्षांचा व वेल्डर/मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटल वर्क) / पेंटर / सुतार (कारपेंटर) ट्रेडमध्ये ०१ (एक) वर्षांचा आय. टी. आय. अभ्यासकम पास केलेला असावा.
इलेक्ट्रीशियनउमेद्वार हा एस.एस.सी. पास असावा तसेच उमेद्वारांने मोटार मेकॅनिक व्हेईकल / इलेक्ट्रिशियन / टर्नर / रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनींग टेड्रमध्ये ०२ (दोन) वर्षांचा व वेल्डर/मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटल वर्क) / पेंटर / सुतार (कारपेंटर) ट्रेडमध्ये ०१ (एक) वर्षांचा आय. टी. आय. अभ्यासकम पास केलेला असावा.
पेंटरउमेद्वार हा एस.एस.सी. पास असावा तसेच उमेद्वारांने मोटार मेकॅनिक व्हेईकल / इलेक्ट्रिशियन / टर्नर / रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनींग टेड्रमध्ये ०२ (दोन) वर्षांचा व वेल्डर/मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटल वर्क) / पेंटर / सुतार (कारपेंटर) ट्रेडमध्ये ०१ (एक) वर्षांचा आय. टी. आय. अभ्यासकम पास केलेला असावा.
रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनींगउमेद्वार हा एस.एस.सी. पास असावा तसेच उमेद्वारांने मोटार मेकॅनिक व्हेईकल / इलेक्ट्रिशियन / टर्नर / रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनींग टेड्रमध्ये ०२ (दोन) वर्षांचा व वेल्डर/मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटल वर्क) / पेंटर / सुतार (कारपेंटर) ट्रेडमध्ये ०१ (एक) वर्षांचा आय. टी. आय. अभ्यासकम पास केलेला असावा.
सुतारउमेद्वार हा एस.एस.सी. पास असावा तसेच उमेद्वारांने मोटार मेकॅनिक व्हेईकल / इलेक्ट्रिशियन / टर्नर / रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनींग टेड्रमध्ये ०२ (दोन) वर्षांचा व वेल्डर/मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटल वर्क) / पेंटर / सुतार (कारपेंटर) ट्रेडमध्ये ०१ (एक) वर्षांचा आय. टी. आय. अभ्यासकम पास केलेला असावा.

वयोमर्यादा : 18 ते 33 वर्षे

अर्ज शुल्क :
  • खुल्या प्रवर्गासाठी –  रू.५९० / –
  • अनुसुचित जात / अनुसूचित जनजाती प्रवर्गासाठी – रू. २९५ /-

नोकरी ठिकाण :  वर्धा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता : विभागीय कार्यालय, विभा. लेखा अधिकारी, रा.प. वर्धा

महत्वाची कागदपत्रे :

  1. www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वरील ऑनलाईन शिकाउ नोंदणी (अप्रेंटीस रेझिस्ट्रेशन)
  2. आय. टी. आय. (संबधित व्यवसाय) गुणपत्रिका जोडावी
  3. एस.एस.सी. किंवा तत्सम परीक्षा पासची गुणपत्रिका
  4. शाळा सोडल्याचे प्रमानपत्र
  5. महाराष्ट्र शासनाने निधारीत केलेल्या सन १९८६ नंतरचे नमुन्यात जातीचे प्रमाणपत्र सुधारीत नमुन्यातील
  6. आधार कार्ड. इत्यादी कागदपत्रे मा. विशेष दंडाधिकारी किंवा शासकीय अधिकारी किंवा स्वसाक्षांकित स्वाक्षरी करूण प्रमाणित केलेली एक झेरॉक्स सत्य प्रत अर्जासोबत जोडावी.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 एप्रिल 2023


अधिकृत वेबसाईट


PDF डाऊनलोड

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा