MSC बँक मध्ये नवीन पदांची भरती, लगेच करा अर्ज..

Spread the love

Table of Contents

MSC Bank Bharti 2023

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड  भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड  (MSC Bank ) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत ट्रेनी ज्युनिअर क्लार्क, ट्रेनी क्लार्क & ट्रेनी सिनियर क्लार्क पदासाठी 08 रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुन  2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

Maharashtra State Co-operative Bank Limited  recruitment 2023: Maharashtra State Co-operative Bank Limited  announced notification and published advertisement for the post of “Trainee Junior Clerk, Trainee Clerk & Trainee Senior Clerk” for 08 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 16th of June2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

MSC Bank

MSC Bank recruitment 2023

भरती संबंधित इतर माहिती:

पदाचे नाव: ट्रेनी ज्युनिअर क्लार्क, ट्रेनी क्लार्क & ट्रेनी सिनियर क्लार्क
पदांची संख्या: 08 जागा
पदाचे नावपद संख्या 
ट्रेनी ज्युनिअर क्लार्क06 पदे
ट्रेनी क्लार्क01 पद
ट्रेनी सिनिअर क्लार्क01 पद
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ट्रेनी ज्युनिअर क्लार्क१ ) किमान ५०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक

२ ) इंग्रजी व मराठी टायपिंग (आय. एस. एम. फॉन्ट) आवश्यक.
ट्रेनी क्लार्क१ ) किमान ५०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्यसंगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक

२ ) इंग्रजी व मराठी टायपिंग (आय. एस. एम. फॉन्ट) आवश्यक.
ट्रेनी सिनिअर क्लार्क१ ) किमान ५०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक

२ ) इंग्रजी व मराठी टायपिंग (आय. एस. एम. फॉन्ट) आवश्यक
वयोमर्यादा :  22 ते 35 वर्षे
अर्ज पद्धती : ऑनलाईन/ ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dy. महाव्यवस्थापक, एचआरडी अँड एम, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, ९, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई 400001
परीक्षा फी  रु. १०००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु. ११८०/
नोकरी ठिकाण :  ठाणे व पालघर

महत्त्वाच्या तारखा

 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20  जुन 2023

अर्जदारांनी अर्ज कसा सादर करावा ?

 • हा अर्ज ऑनलाइन/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जासाठी करण्यासाठी https://www.mscbank.com/index.aspx या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा.
 • अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित सविस्तर माहिती pdf मध्ये दिलेली आहे.pdf डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा आणि pdf लक्षपूर्वक वाचा.
 • अर्जदाराने/ उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे (प्रत) जोडणे आवश्यक आहे
 • संबंधित पदाच्या गरजेनुसार शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज फी, आणि अर्ज दिनांक इ. बाबींविषयी जाणून घ्या.
 • उमेद्वाराने अर्जात नमूद केलेली सर्व माहिती व तपशील अचूक असावी. कोणतीही माहिती चुकीची अथवा खोटी आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येईल
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जुन २०२३ आहे, तत्पूर्वी अर्जदाराने अर्ज सादर करावे. अंतिम तारखेनंतर अर्ज केल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत..

निवड प्रक्रिया कशी असेल ?

 • बहुपर्यायी स्वरुपाची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
 • लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेद्वारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल
 • लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
 • लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेद्वारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
 • लेखी परीक्षेत ५०% गुणांसह उत्तीर्ण झालेल्या उमेद्वारांनाच मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल.
 • अपात्र उमेद्वारांना त्यांचे परीक्षा फी परत दिले जाणार नाही.
 • उमेद्वाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक असावा. जे निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रिय राहिले पाहिजे.
 • परीक्षेचे कॉल लेटर्स, मुलाखतीचे कॉल लेटर्स तसेच इतर पत्रव्यवहार (असल्यास) इ. उमेद्वारांना त्यांच्या अर्जात दिलेल्या ई-मेल आयडीवर केवळ ई-मेलद्वारेच पाठविण्यात येतील.

अधिकृत वेबसाईट


pdf डाऊनलोड

pdf डाऊनलोड (शैक्षणिक पात्रता)


ऑनलाईन अर्ज करा


नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा

अर्जदारांसाठी सूचना आणि निवेदन :

 • उमेदवार/ अर्जदाराला असे सूचित करण्यात येते कि, कोणताही अर्ज भरण्यापूर्वी संबंधित विभागाच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिराती काळजीपूर्वक वाचाव्यात, अर्जाच्या अटी आणि बाबी समजून घेतल्यानंतर संबंधित पदासाठी अर्ज करावा….
 • भरतीवार्ता” ही रोजगार संबंधित वेबसाईट असून भरती विषयी कोणत्याही प्रकारचा शुल्क/ मोबदला घेत नाही, तसेच नोकरी लाऊन देण्यासंदर्भात आश्वासन करत नाही. इथे फक्त शासकीय भरती संदर्भात वेळोवेळी अपडेट केले जाते याची सर्वांनी नोंद घ्यावी
 • नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या
 • अधिकृत वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा….
 • नोकरी संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….