मिरा भाईंदर महानगरपालिकाभरती २०२३ : मिरा भाईंदर महानगरपालिका,(Mira Bhayandar Mahanagarpalika )यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत “वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ), वैद्यकीय अधिकारी व प्रसविका” पदासाठी १२रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..मुलाखतीची तारीख०१ ऑगस्ट २०२३आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……
Mira Bhayandar Mahanagarpalika2023: Mira Bhayandar Mahanagarpalika announced notification and published advertisement for the post of “Medical Officer (Gynecologist and Obstetrician), Medical Officer and Obstetrician ” for 12 vacancies, interested and eligible candidates can apply, and Date of Interview – 01 August 2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta……
Mira Bhayandar MahanagarpalikaRecruitment 2023
भरती संबंधित इतर माहिती:
पदाचे नाव:वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ), वैद्यकीय अधिकारी व प्रसविका
पदांची संख्या:१२ जागा
पदाचे नाव
पद संख्या
वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ)
०१पद
वैद्यकीय अधिकारी
०७ पदे
प्रसविका
०४ पदे
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेसंबंधी अधिक जाणून घेण्यासाठी खाली दिलेली pdf वाचा.
वेतनश्रेणी :
पदाचे नाव
वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ)
रु. ९५,०००/- प्रति महिना
वैद्यकीय अधिकारी
रु. ८०,००० /- प्रति महिना
प्रसविका
रु. २०,००० /- प्रति महिना
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ता : मा. स्थायी समिती सभागृह, दुसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, मुख्य कार्यालय, भाईंदर (प.), जि. ठाणे – ४०११०१
नोकरी ठिकाण : भाईंदर (ठाणे)
महत्त्वाच्या तारखा
मुलाखतीची तारीख- ०१ ऑगस्ट २०२३
निवड प्रक्रिया कशी असेल?
ही भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे असेल
विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रतींचा एक संच व मूळ प्रमाणपत्रांसह दि. ०१.०८.२०२३ रोजी सकाळी १०.०० ते १.०० या कालावधीत मा. स्थायी समिती सभागृह, दुसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, मुख्य कार्यालय, भाईंदर (प.), जि. ठाणे – ४०११०१ येथे मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
याबाबतची सविस्तर माहिती मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या www.mbmc.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की केवळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) या पदांशिवाय इतर कोणत्याही पदासाठी मुलाखत घेतली जाणार नाही.
तोंडी मुलाखतीसाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
मुलाखत ०१ ऑगस्ट २०२३ रोजी दिलेल्या वेळेत घेण्यात येईल.
नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा
नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा
अर्जदारांसाठी सूचनाआणि निवेदन :
उमेदवार/ अर्जदाराला असे सूचित करण्यात येते कि, कोणताही अर्ज भरण्यापूर्वी संबंधित विभागाच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिराती काळजीपूर्वक वाचाव्यात, अर्जाच्या अटी आणि बाबी समजून घेतल्यानंतर संबंधित पदासाठी अर्ज करावा….
“भरतीवार्ता” ही रोजगार संबंधित वेबसाईट असून भरती विषयी कोणत्याही प्रकारचा शुल्क/ मोबदला घेत नाही, तसेच नोकरी लाऊन देण्यासंदर्भात आश्वासन करत नाही. इथे फक्त शासकीय भरती संदर्भात वेळोवेळी अपडेट केले जाते याची सर्वांनी नोंद घ्यावी…
नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या अधिकृत वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा….
नोकरीसंबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….
This recruitment process will be through interview
Application in prescribed format and one set of photocopies of necessary certificates along with original certificates dt. On 01.08.2023 from 10.00 am to 1.00 am Mr. Standing Committee Hall, 2nd Floor, Sw. Indira Gandhi Bhawan, Chhatrapati Shivaji Maharaj Marg, Head Office, Bhayandar (W), Distt. Attend the interview at Thane – 401101.
Detailed information about this has been published on the website www.mbmc.gov.in of Mira Bhayander Municipal Corporation.
Applying candidates should note that interview will not be conducted for any post other than Medical Officer (MBBS) posts only.
No TA/DA will be given for oral interview.
Interview will be conducted on 01 August 2023 at given time.
Candidates/applicants are advised to carefully read the published advertisements of the concerned department before filling any application, apply for the respective post after understanding the terms and conditions of the application….
“Bharativarta” is an employment related website and does not charge any kind of fee/remuneration for recruitment, nor does it make any promises regarding placement of jobs. All should note that here updates are made from time to time only regarding government recruitment…
Visit our official website Bharativarta.com to get daily job and employment related information. Also share this information to your needy friends and Relatives….