MahaPareshan Karad मध्ये नवीन पदांसाठी भरती सुरु!!

Spread the love

Table of Contents

MahaPareshan Karad Bharti 2023

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित,कराड  (MahaPareshan Karad )यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदासाठी ४६ रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ ऑगस्ट २०२३ आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

MahaPareshan Karad, 2023: MahaPareshan Karad announced notification and published advertisement for the post of Apprentice (Electrical) for 46 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 03 August 2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

MahaPareshan Karad Recruitment 2023

भरती संबंधित इतर माहिती:

पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
पदांची संख्या: ४६ जागा
शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतुन वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : १८ ते ३० वय वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
नोकरी ठिकाण :  कराड, जि. सातारा

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०३ ऑगस्ट २०२३

अर्जदारांनी अर्ज कसा सादर करावा ?

  • हा अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जासाठी www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा. आणि नोंदणी करा,ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ०३.०८.२०२३ चे रात्री २३.५९ वाजेपर्यंत राहील.
  • अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित सविस्तर माहिती pdf मध्ये दिलेली आहे.pdf डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा आणि pdf लक्षपूर्वक वाचा.
  • शिकाऊ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवर फोटो, मुळ प्रमाणपत्राची सुस्पष्ट स्कॅन करुन योग्य रितीने ऑनलाईन अर्ज सादर करावा. फोटो अथवा मुळ प्रमाणपत्र सुस्पष्ट नसेल तर अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी..
  • संबंधित पदाच्या गरजेनुसार शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज फी, आणि अर्ज दिनांक इ. बाबींविषयी जाणून घ्या.
  • ऑनलाईन अर्ज सादर करताना एस. एस. सी. उत्तीर्ण गुणपत्रिका व आय. टी. आय उत्तीर्ण गुणपत्रिका यामध्ये नमुद केलेले नाव व आधारकार्ड नमुद केलेले नाव सुसंगत असावे.
  • उमेदवाराने अर्जात माहिती ही पूर्णपणे भरलेली असावी व ती बिनचूक असावी, अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवाराने सद्य:स्थितीत कार्यान्वित असणारा ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक कार्यान्वित नसल्यामुळे संपर्क करणे शक्य झाले नाही तर त्याची पुर्ण जबाबदारी उमेदवारावर राहील.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख ०३ ऑगस्ट २०२३, तत्पूर्वी अर्जदाराने अर्ज सादर करावे. अंतिम तारखेनंतर अर्ज केल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत..

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित,कराड भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे:

ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे/शैक्षणिक दस्तऐवजांच्या पडताळणीसाठी ई-मेलद्वारे तारीख, वेळ आणि ठिकाणाची माहिती दिली जाईल. त्यासाठी उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या कागदपत्रांसह आणि शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित रहावे.

  • पासपोर्ट साईज फोटो -२ (रंगित )
  • ऑनलाईन नोंदणीचे दस्तऐवज व शैक्षणिक कागदपत्रे (मुळ प्रती)
  • शाळा सोडल्याचा दाखला, बोर्ड प्रमाणपत्र.
  • आय. टी. आय गुणपत्रक (चारही सत्र)
  • मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र. (नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र)
  • आधारकार्ड, बँक पासबुक (मुळ प्रत )

अधिकृत वेबसाईट


pdf डाऊनलोड

pdf डाऊनलोड


ऑनलाईन अर्ज 


नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा

अर्जदारांसाठी सूचना आणि निवेदन :

  • उमेदवार/ अर्जदाराला असे सूचित करण्यात येते कि, कोणताही अर्ज भरण्यापूर्वी संबंधित विभागाच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिराती काळजीपूर्वक वाचाव्यात, अर्जाच्या अटी आणि बाबी समजून घेतल्यानंतर संबंधित पदासाठी अर्ज करावा….
  • भरतीवार्ता” ही रोजगार संबंधित वेबसाईट असून भरती विषयी कोणत्याही प्रकारचा शुल्क/ मोबदला घेत नाही, तसेच नोकरी लाऊन देण्यासंदर्भात आश्वासन करत नाही. इथे फक्त शासकीय भरती संदर्भात वेळोवेळी अपडेट केले जाते याची सर्वांनी नोंद घ्यावी
  • नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या अधिकृत वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा….
  • नोकरी संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….




⚠️Name of Posts : Apprentice (Electrician)

🔢 No. of Posts : 46  Posts

🔗Application Mode : Online

Educational Qualification

Must have passed Maharashtra State Secondary School Examination and must have passed Vocational Examination in Electrical from National Council of Vocational Training (NCTVT) New Delhi recognized Industrial Training Institute.

🎯 Age Limit : 18 to 30 years

Last Date : 03 August 2023

Place of Employment : Karad, Dist. Satara

How to apply ?

  • This application is to be done online.
  • Click on the official website www.apprenticeshipindia.gov.in for application. And register, last date for online application will be 03.08.2023 till 23.59 PM.
  • Detailed information related to recruitment is given in pdf before applying. Click on pdf download option and read the pdf carefully.
  • Apprentice candidates while applying online should submit the online application properly by making a clear scan of photo, original certificate on the portal. It should be noted that if the photo or original certificate is not clear, such application will not be considered.
  • Educational qualification, pay scale, application fee, and application date etc. as per the requirement of the respective post. Learn about things.
  • While submitting online application S. S. C. Pass mark sheet and I. T. The name mentioned in the I pass mark sheet and the name mentioned in the Aadhaar card should match.
  • The information in the application form should be filled completely by the candidate and it should be correct, incomplete applications will not be accepted.
  • While submitting the online application, the candidate must mention a valid e-mail ID and mobile phone number. If contact is not possible due to non-functioning e-mail ID and mobile number, it will be the full responsibility of the candidate.
  • The last date of application is 03 August 2023, before which the applicant should submit the application. Applications after the last date will not be accepted.

Maharashtra State Power Transmission Company Limited Required Documents

Candidates who have received the online application will be informed about the date, time and venue through e-mail for verification of documents / educational documents. For that candidates should be present with below mentioned documents and academic documents.

  • Passport Size Photo-2 (Colour)
  • Online Registration Documents and Academic Documents (Original Copies)
  • School Leaving Certificate, Board Certificate.
  • I.T. I Mark Sheet (All Four Semesters)
  • Caste Certificate if Backward Class. (Non Creamy Layer Certificate
  • Aadhaar Card, Bank Passbook (Original Copy)


Instructions and Notice to Applicants:

  • Candidates/applicants are advised to carefully read the published advertisements of the concerned department before filling any application, apply for the respective post after understanding the terms and conditions of the application….
  • “Bharativarta” is an employment related website and does not charge any kind of fee/remuneration for recruitment, nor does it make any promises regarding placement of jobs. All should note that here updates are made from time to time only regarding government recruitment…
  • Visit our official website Bharativarta.com to get daily job and employment related information. Also share this information to your needy friends and Relatives….