महानिर्मिती औष्णीक वीज केंद्रामध्ये (MahaGenco) नोकरीची उत्तम संधी !!

Spread the love

Table of Contents

MahaGenco Bharti 2023

MahaGenco Bharti 2023: महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत “कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा)” पदासाठी 34 रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात… अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

MahaGenco Bharti 2023: MahaGenco (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) announced notification and published advertisement for the post of Jr. Officer(Security)”. for 34 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 17th of February 2023.. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

MahaGenco (Maharashtra State Power Generation Co. Ltd.)

एकूण पदे

पदाचे नाव:  कनिष्ठ सुरक्षा अधिकारी

पदसंख्या : 34 जागा

शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ सुरक्षा अधिकारी१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
२) मराठीचे ज्ञान आवश्यक आहे
कनिष्ठ सुरक्षा अधिकारी(विभागीय ‘वॉचमन’ उमेदवार 15%)१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
२) मराठीचे ज्ञान आवश्यक आहे

वयोमर्यादा : 38 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

वेतनश्रेणी :
पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ सुरक्षा अधिकारी / कनिष्ठ सुरक्षा अधिकारी(विभागीय ‘वॉचमन’ उमेदवार 15%)वेतन Gr. – III रु. 37340-1675-45715-1740-63115-1830-103375

अर्ज शुल्क :
  • EWS उमेदवारांसह राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी
  • कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) – रु. 500 + GST
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी –
  • कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) – रु. 300 + GST

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2023


अधिकृत वेबसाईट


PDF डाऊनलोड

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा