लाला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक पुणे येथे नवीन पदांची भरती !!

Spread the love

Table of Contents

Lala Urban Co-operative Bank Bharti 2023

लाला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., पुणे भरती २०२३ : लाला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., पुणे (Lala Urban Co-operative Bank) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत “माहिती तंत्रज्ञान सहाय्यक” पदासाठी 02 रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात… अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ एप्रिल 2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

Lala Co-operative Bank recruitment 2023: Lala Co-operative Bank announced notification and published advertisement for the post of  “Information Technology Assistant”. for 02 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 3rd of April 2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

Lala Urban Co-operative Bank recruitment 2023

एकूण पदे

पदाचे नाव: माहिती तंत्रज्ञान सहाय्यक

पदसंख्या : 02 जागा

शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
माहिती तंत्रज्ञान सहाय्यक1. बीई कॉम्प्युटर, बीएससी कॉम्प्युटर, एमसीए, एमसीएम

2. C++, HTML5 आणि JavaScript सह मूलभूत कोडिंग भाषांचे ज्ञान.


3.मूलभूत प्रोग्रामिंग अनुभव.4. डेटाबेस आणि ऑपरेटिंग सिस्टमचे ज्ञान.

वयोमर्यादा : 21 ते 35 वर्ष

नोकरी ठिकाण : पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : Email-hrd@lalaurbanbank.in

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०३ एप्रिल २०२३


अधिकृत वेबसाईट


PDF डाऊनलोड

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा