कोल्हापूर नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये नवीन पदांची भरती सुरु !! लगेच करा अर्ज

Spread the love

Table of Contents

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bank Bharti 2023

कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक भरती २०२३ : कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक (Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक & लेखनिक पदासाठी 20 रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुन 2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association recruitment 2023: Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association announced notification and published advertisement for the post of General Manager, Branch Manager & Writer for 20 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 9th of June2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

Kolhapur Urban Bank recruitment 2023

एकूण पदे

पदाचे नाव: महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक & लेखनिक

पदांची संख्या : 20 जागा
पदाचे नावपद संख्या  
महाव्यवस्थापक01 पदे
शाखा व्यवस्थापक04 पदे
लेखनिक15 पदे

शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता 
महाव्यवस्थापककॉमर्स शाखेचा पदवीधर व सी. ए. आय. आय. बी / डी.बी.एम / डी. बी. एफ किंवा तत्सम किंवा चार्टड अकौंटंट किंवा कॉस्ट अकौंटंट किंवा एम. कॉम, एम.बी.ए. अनुभव : वरील पदाचा कोणत्याही सहकारी बँकेतील कमीतकमी ८ वर्षाचा अनुभव किंवा बंकींग क्षेत्रातील उच्च पदावरील कमीतकमी १२ वर्षाचा अनुभव
शाखा व्यवस्थापकबी.कॉम / एम.कॉम / एम.बी.ए., संगणकाचे अद्यावत ज्ञान आवश्यक, JAIIB / CAIIB / GDCA/ICM/IIBF सहकारातील पदवी उत्तीर्ण यांना प्राधान्य, अनुभव : अधिकारी पदाचा सहकारी बँकेतील किमान १० वर्षांचा अनुभव अत्यावश्यक.
लेखनिककोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी व एम. एस. सी. आय. टी./ मराठी व इंग्रजी टायपिंग आवश्यक /JAIIB / CAIIB /GDCA बँकींग / सहकार कायदे विषयक पदवीका उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.

वयोमर्यादा :
  • महाव्यवस्थापक – 45 ते 65 वर्षे
  • शाखा व्यवस्थापक – 45 वर्षे
  • लेखनिक – 22 ते 35 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

परीक्षा शुल्क : रु. 826/

ई-मेल :
  • महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक – info@ramrajyabank.com
  • लेखनिक – kopbankassogmail.com

निवड प्रक्रिया :
  • महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक – मुलाखती
  • लेखनिक – लेखी परीक्षा व तोंडी मुलाखती

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जुन 2023

नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या अधिकृत
वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा…. नोकरी
संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….

अधिकृत वेबसाईट


PDF डाऊनलोड


नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा