“कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक” येथे नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरु !!

Spread the love

Table of Contents

Kolhapur Urban Co Op Bank Bharti 2023

कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि भरती २०२३ : कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि (Kolhapur Urban Co Op Bank) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत “महाव्यवस्थापक, सनदी लेखापाल, शाखा व्यवस्थापक, आयटी प्रमुख (मुख्य माहिती अधिकारी), लघुलेखक” पदासाठी रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात… अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

Kolhapur Urban Co Op Banks recruitment 2023: Kolhapur Urban Co Op Banks announced notification and published advertisement for the post of “General Manager, Chartered Accountant, Branch Manager, IT Head (Chief Information Officer), Steno Typist”. for vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 14th of April 2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

Kolhapur Urban Co Op Bank recruitment 2023

एकूण पदे

पदाचे नाव: महाव्यवस्थापक, सनदी लेखापाल, शाखा व्यवस्थापक, आयटी प्रमुख (मुख्य माहिती अधिकारी), लघुलेखक

शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
महाव्यवस्थापकउमेदवार पदवीधर असावा, शक्यतो अ) बँकिंग/ सहकारी बँकिंगमधील पात्रता जसे की CAIIB, JAIIB, डिप्लोमा इन बँकिंग आणि फायनान्स/ डिप्लोमा इन को-ऑपरेटिव्ह बिझनेस मॅनेजमेंट किंवा समतुल्य पात्रता किंवा ब) चार्टर्ड अकाउंटंट/कॉस्ट अकाउंटंट/ M.B.A. किंवा क) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर शिक्षण.
सनदी लेखापालC.A
शाखा व्यवस्थापकपदवीधर / JAIIB / CAIIB किंवा समकक्ष व्यावसायिक पात्रता.
आयटी प्रमुख (मुख्य माहिती अधिकारी)मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून BE/B.TECH/ MCA/MBA IN सिस्टम.
लघुलेखक1. उमेदवार कोणताही पदवीधर असावा. टायपिंगचा वेग मराठी ३०, इंग्रजी ४० आणि शॉर्टहँडचा वेग ६० असणे आवश्यक आहे.

2. रेमिंग्टन की बोर्ड वापरण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच, मराठीत Kruti dev फॉन्ट वापरण्याचा अनुभव हवा.

वयोमर्यादा :
  • महाव्यवस्थापक – 50 वर्षे
  • सनदी लेखापाल – 45 वर्षे
  • शाखा व्यवस्थापक – 40 वर्षे
  • आयटी प्रमुख (मुख्य माहिती अधिकारी) – 45 वर्षे
  • लघुलेखक – 35 वर्षे

अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : hr@kopurbanbank.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता : एचआर विभाग, कोल्हापूर अर्बन को ऑप बँक लिमिटेड; मुख्य कार्यालय, 514, डी वॉर्ड, गंगावेश, कोल्हापूर-416002

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 एप्रिल 2023


अधिकृत वेबसाईट


PDF डाऊनलोड 1

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा