JNARDDC नागपूर येथे नवीन पदांसाठी भरती सुरु !लगेच करा अर्ज …..

Spread the love

Table of Contents

JNARDDC Nagpur Bharti 2023

JNARDDC भरती २०२३ : जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (JNARDDC), नागपूर यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत “प्रकल्प सहाय्यक/ज्युनियर रिसर्च फेलो, ज्युनियर रिसर्च फेलो/वरिष्ठ रिसर्च फेलो, वैज्ञानिक सहाय्यक II” पदासाठी 04 रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात… मुलाखतीची शेवटची तारीख 02 मार्च 2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

JNARDDC Nagpur recruitment 2023: JNARDDC Nagpur (Jawaharlal Nehru Aluminum Research Development and Design Center) Nagpur announced notification and published advertisement for the post of “Project Assistant/ Junior Research Fellow, Junior Research Fellow/ Senior Research Fellow, Scientific Assistant II” for 04 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 2nd of March 2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

JNARDDC Nagpur recruitment 2023

एकूण पदे

पदाचे नाव:  प्रकल्प सहाय्यक/ज्युनियर रिसर्च फेलो, ज्युनियर रिसर्च फेलो/वरिष्ठ रिसर्च फेलो, वैज्ञानिक सहाय्यक II

पदसंख्या : 04 जागा
पदाचे नावपद संख्या 
प्रकल्प सहाय्यक/ज्युनियर रिसर्च फेलो02 पदे
ज्युनियर रिसर्च फेलो/वरिष्ठ रिसर्च फेलो01 पद
वैज्ञानिक सहाय्यक II01 पद

शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रकल्प सहाय्यक/ज्युनियर रिसर्च फेलोडिप्लोमा इन मेटलर्जी/ B.E. किंवा धातूशास्त्र किंवा धातू आणि साहित्य अभियांत्रिकीमध्ये बी-टेक
ज्युनियर रिसर्च फेलो/वरिष्ठ रिसर्च फेलोबी.ई. किंवा B.Tech/ M.E किंवा M.Tech in Metallurgy or Materials Science or Mechanical Engineering
वैज्ञानिक सहाय्यक IIबी.ई. किंवा यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये बी.टेक

वयोमर्यादा :  55 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)

नोकरी ठिकाण : नागपूर

वेतनश्रेणी :
पदाचे नाववेतनश्रेणी 
प्रकल्प सहाय्यक/ज्युनियर रिसर्च फेलोप्रकल्प सहाय्यक – Rs. 18,000/-ज्युनियर रिसर्च फेलो – Rs. 25,000/-
ज्युनियर रिसर्च फेलो/वरिष्ठ रिसर्च फेलोज्युनियर रिसर्च फेलो – Rs. 25,000/-वरिष्ठ रिसर्च फेलो – Rs. 28,000/-
वैज्ञानिक सहाय्यक IIRs. 40,000/-

निवड प्रक्रिया : मुलाखती

मुलाखतीचा पत्ता : जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (JNARDDC), नागपूर

महत्त्वाच्या तारखा

मुलाखतीची तारीख – 02 मार्च 2023


अधिकृत वेबसाईट


PDF डाऊनलोड

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा