इंटेलिजन्स ब्युरोमध्ये पदवीधारकांना नोकरीची चांगली संधी !! लगेच करा अर्ज….

Spread the love

Table of Contents

Intelligence Bureau Bharti 2023

इंटेलिजन्स ब्युरो भरती २०२३ : इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक) पदासाठी 797 रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुन 2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

Intelligence Bureau recruitment 2023: Intelligence Bureau announced notification and published advertisement for the post of “” Junior Intelligence Officer (RO), Grade-II (Technical)“” for 797 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 23rd June2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

Intelligence Bureau recruitment 2023

एकूण पदे

पदाचे नाव: कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक)

पदांची संख्या : 797 जागा

शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक)(RO), ग्रेड-II (तांत्रिक) इंजी. डिप्लोमा इन ECE/ EEE/ IT/ CS, B.Sc., पदवी संगणक अनुप्रयोग

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे

वेतनश्रेणी :
पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक)Rs. 25500- 81100/- (Level-4)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क :
  • UR, OBC, आणि EWS पुरुष उमेदवार – Rs. 550/-
  • इतर श्रेणीतील उमेदवार आणि महिला – Rs. 450/-

नोकरी ठिकाण : मुंबई, नागपूर

इंटेलिजन्स ब्युरो सुरक्षा सहाय्यक आणि MTS भारती 2023 साठी निवड प्रक्रिया :

इंटेलिजन्स ब्युरो भर्ती 2023 साठी उमेदवारांची निवड टियर फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह परीक्षा, टियर सेकंड डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा, स्थानिक भाषा चाचणी, मुलाखत, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षेच्या आधारे केली जाईल.

  • टियर-I लेखी परीक्षा (उद्दिष्ट)
  • टियर-II लेखी परीक्षा (वर्णनात्मक)
  • स्थानिक भाषा चाचणी (केवळ SA साठी)
  • मुलाखत
  • दस्तऐवज पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख – 3 जून 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जून 2023 

नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या अधिकृत
वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा…. नोकरी
संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….

अधिकृत वेबसाईट


PDF डाऊनलोड


नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा