भारतीय नौदलात अग्निवीर पदांची भरती सुरु !! लगेच करा अर्ज ….

Spread the love

Indian Navy Agniveer (MR) Bharti 2023

भारतीय नौदल अग्निवीर भरती भरती २०२३ : भारतीय नौदल अग्निवीर भरती (Indian Navy Agniveer (MR) )यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत अग्निवीर (MR) पदासाठी 35 रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जुलै 2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

Indian Navy Agniveer (MR) 2023: Indian Navy Agniveer (MR) announced notification and published advertisement for the post of Agniveer {MR” for 35 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 2nd of July 2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

Indian Navy Agniveer (MR) Recruitment 2023

भरती संबंधित इतर माहिती:

पदाचे नाव: अग्निवीर (MR)
पदांची संख्या: 35 जागा
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अग्निवीर (MR)उमेदवाराने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या शालेय शिक्षण मंडळांमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. .
अर्ज पद्धती : ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 26 जून 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 जुलै 2023

अर्जदारांनी अर्ज कसा सादर करावा ?

  • हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जासाठी https://agniveernavy.cdac.in या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा. आणि नोंदणी करा
  • प्रक्रिया C-DAC पोर्टलवर उपलब्ध आहे:- https://agniveernavy.cdac.in.
  • अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित सविस्तर माहिती pdf मध्ये दिलेली आहे.pdf डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा आणि pdf लक्षपूर्वक वाचा.
  • अर्जदाराने/ उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे (प्रत) जोडणे आवश्यक आहे
  • संबंधित पदाच्या गरजेनुसार शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज फी, आणि अर्ज दिनांक इ. बाबींविषयी जाणून घ्या.
  • देय दिनांका नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अॅप्लिकेशन फॉर्म भरताना स्कॅन डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • उमेदवाराने अर्जात माहिती ही पूर्णपणे भरलेली असावी व ती बिनचूक असावी, अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज हे वेळेत दाखल व्हावे, उमेदवाराने अर्ज करताना सर्व अटी, शर्तींची पुर्तता केलेली असावी…
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 जुलै 2023, तत्पूर्वी अर्जदाराने अर्ज सादर करावे. अंतिम तारखेनंतर अर्ज केल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत..

निवड प्रक्रिया कशी असेल ?

शॉर्टलिस्टिंग (संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा)

  • लेखी परीक्षा
  • पीएफटी
  • भरती वैद्यकीय परीक्षा’.

अधिकृत वेबसाईट


pdf डाऊनलोड


 ऑनलाईन अर्ज


नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा

अर्जदारांसाठी सूचना आणि निवेदन :

  • उमेदवार/ अर्जदाराला असे सूचित करण्यात येते कि, कोणताही अर्ज भरण्यापूर्वी संबंधित विभागाच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिराती काळजीपूर्वक वाचाव्यात, अर्जाच्या अटी आणि बाबी समजून घेतल्यानंतर संबंधित पदासाठी अर्ज करावा….
  • भरतीवार्ता” ही रोजगार संबंधित वेबसाईट असून भरती विषयी कोणत्याही प्रकारचा शुल्क/ मोबदला घेत नाही, तसेच नोकरी लाऊन देण्यासंदर्भात आश्वासन करत नाही. इथे फक्त शासकीय भरती संदर्भात वेळोवेळी अपडेट केले जाते याची सर्वांनी नोंद घ्यावी
  • नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या अधिकृत वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा….
  • नोकरी संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….




⚠️Name of Posts : Agniveer (MR(Musician)

🔢 No. of Posts : 35 Posts

🔗Application Mode : Online

Educational Qualification

Name of PostsEducational Qualification
Agniveer (MR(Musician)Candidate must have passed the Matriculation Examination from the Boards of School Education recognized by the Ministry of Education, Govt. of India.

Last Date : 2 July 2023

How to apply ?

  • This application is to be done online.
  • Click on the official website https://agniveernavy.cdac.in for application. and register
  • Procedure is available on C-DAC portal:- https://agniveernavy.cdac.in.
  • Detailed information related to recruitment is given in pdf before applying. Click on pdf download option and read the pdf carefully.
  • The applicant/candidate must attach the required documents (copies) along with the application
  • Educational qualification, pay scale, application fee, and application date etc. as per the requirement of the respective post. Learn about things.
  • Applications received after the due date will not be accepted.
  • Upload the scanned documents while filling the application form.
  • The information in the application form should be filled completely by the candidate and it should be correct, incomplete applications will not be accepted.
  • The application should be submitted on time, the candidate should have fulfilled all the terms and conditions while applying…
  • Last date to apply is 2nd July 2023, before which applicant should submit the application. Applications after the last date will not be accepted.

How will the selection process be?

Shortlisting (computer based online examination)

  • Written Examination
  • PFT
  • Recruitment Medical Examination’.


Instructions and Notice to Applicants:

  • Candidates/applicants are advised to carefully read the published advertisements of the concerned department before filling any application, apply for the respective post after understanding the terms and conditions of the application….
  • “Bharativarta” is an employment related website and does not charge any kind of fee/remuneration for recruitment, nor does it make any promises regarding placement of jobs. All should note that here updates are made from time to time only regarding government recruitment…
  • Visit our official website Bharativarta.com to get daily job and employment related information. Also share this information to your needy friends and Relatives….