Income Tax Department | आयकर विभागात नोकरीची उत्तम संधी !!

Spread the love

Income Tax Department Bharti 2023

 आयकर विभाग भरती २०२३ : आयकर विभाग, (Income Tax Department )यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत तरुण व्यावसायिक पदासाठी १२ रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

Income Tax Department 2023: Income Tax Department announced notification and published advertisement for the post of Young Professional for 12 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 18 September 2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

Income Tax Department Recruitment 2023

भरती संबंधित इतर माहिती:

  • पदाचे नाव – तरुण व्यावसायिक
  • पदसंख्या – १२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष.
  • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतातील स्थान
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ सप्टेंबर २०२३

अर्जदारांनी अर्ज कसा सादर करावा ?

  • हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जासाठी incometaxmumbai.gov.in या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा. आणि नोंदणी करा
  • अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित सविस्तर माहिती pdf मध्ये दिलेली आहे.pdf डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा आणि pdf लक्षपूर्वक वाचा.
  • अर्जदाराने/ उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे (प्रत) जोडणे आवश्यक आहे
  • संबंधित पदाच्या गरजेनुसार शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज फी, आणि अर्ज दिनांक इ. बाबींविषयी जाणून घ्या.
  • देय दिनांका नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • उमेदवाराने अर्जात माहिती ही पूर्णपणे भरलेली असावी व ती बिनचूक असावी, अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज हे वेळेत दाखल व्हावे, उमेदवाराने अर्ज करताना सर्व अटी, शर्तींची पुर्तता केलेली असावी…
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ सप्टेंबर २०२३ तत्पूर्वी अर्जदाराने अर्ज सादर करावे. अंतिम तारखेनंतर अर्ज केल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत..

अधिकृत वेबसाईट


pdf डाऊनलोड


नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा

अर्जदारांसाठी सूचना आणि निवेदन :

  • उमेदवार/ अर्जदाराला असे सूचित करण्यात येते कि, कोणताही अर्ज भरण्यापूर्वी संबंधित विभागाच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिराती काळजीपूर्वक वाचाव्यात, अर्जाच्या अटी आणि बाबी समजून घेतल्यानंतर संबंधित पदासाठी अर्ज करावा….
  • भरतीवार्ता” ही रोजगार संबंधित वेबसाईट असून भरती विषयी कोणत्याही प्रकारचा शुल्क/ मोबदला घेत नाही, तसेच नोकरी लाऊन देण्यासंदर्भात आश्वासन करत नाही. इथे फक्त शासकीय भरती संदर्भात वेळोवेळी अपडेट केले जाते याची सर्वांनी नोंद घ्यावी
  • नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या अधिकृत वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा….
  • नोकरी संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….




⚠️Name of Posts :Young Professional

🔢 No. of Posts : 12 Posts

🔗Application Mode : Offline

Educational Qualification Degree from a recognized university or equivalent.

🎯 Age Limit : 35 years

Last Date : 18 September 2023

Job Location : Locations all over India

How to apply ?

  • This application is to be done offline.
  • Click on the official website incometaxmumbai.gov.in for application. and register
  • Detailed information related to recruitment is given in pdf before applying. Click on pdf download option and read the pdf carefully.
  • The applicant/candidate must attach the required documents (copies) along with the application
  • Educational qualification, pay scale, application fee, and application date etc. as per the requirement of the respective post. Learn about things.
  • Applications received after the due date will not be accepted.
  • The information in the application form should be filled completely by the candidate and it should be correct, incomplete applications will not be accepted.
  • The application should be submitted on time, the candidate should have fulfilled all the terms and conditions while applying…
  • The last date of application is 18 September 2023 before which the applicant should submit the application. Applications after the last date will not be accepted.


Instructions and Notice to Applicants:

  • Candidates/applicants are advised to carefully read the published advertisements of the concerned department before filling any application, apply for the respective post after understanding the terms and conditions of the application….
  • “Bharativarta” is an employment related website and does not charge any kind of fee/remuneration for recruitment, nor does it make any promises regarding placement of jobs. All should note that here updates are made from time to time only regarding government recruitment…
  • Visit our official website Bharativarta.com to get daily job and employment related information. Also share this information to your needy friends and Relatives….