IBPS , ग्रामीण बँकेमध्ये बंपर पदांची भरती सुरु !! आत्ताच अर्ज करा…..

Spread the love

Table of Contents

IBPS RRB Bharti 2023

IBPS RRB भरती २०२३ : IBPS RRB यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत “कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), अधिकारी स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल -II (कृषी अधिकारी), अधिकारी स्केल -II (पणन अधिकारी), अधिकारी स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), अधिकारी स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), अधिकारी स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक)” पदासाठी 8594 रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुन 2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

IBPS RRB recruitment 2023: IBPS RRB announced notification and published advertisement for the post of Office Servant (Multi-purpose), Officer Scale-I (Company Manager), Officer Scale-II (Agricultural Officer), Officer Scale-II (Marketing Officer), Officer Scale-II (Treasury Manager), Officer Scale-II (Law), Officer Scale-II (CA), Officer Scale-II (IT), Officer Scale-II (General Banking Officer), Officer Scale-III (Senior Manager)for 8594 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 21st of June2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

IBPS RRB bank recruitment 2023

एकूण पदे

पदाचे नाव: कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), अधिकारी स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल -II (कृषी अधिकारी), अधिकारी स्केल -II (पणन अधिकारी), अधिकारी स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), अधिकारी स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), अधिकारी स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक)

पदांची संख्या : 8594  जागा

शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावएकूण पदेशैक्षणिक पात्रता
Office Assistant5538Graduate
Officer Scale-I (AM)2485Graduate
General Banking Officer (Manager) Scale-II315Graduate with 50% Marks + 2 Year Exp
IT Officer Scale-II68Bachelor’s Degree in ECE / CS/ IT with 50% Minimum Marks and 1 Year Exp
CA Officer Scale-II21C.A + 1 Yr Exp
Law Officer Scale-II24LLB with 50% Marks + 2 Yr Exp
Treasury Manager Scale-II8CA OR MBA Finance + 1 Yr Exp
Marketing Officer Scale-II3MBA Marketing + 1 Yr Exp
Agriculture Officer Scale-II59Degree in Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal / Veterinary Science / Engineering / Pisciculture + 2Yr Exp
Officer Scale III (Senior Manager)73Graduate with 50% Marks + 5 Yr Exp

अर्ज पद्धती : ऑनलाईन

शुल्क :
 • खुला प्रवर्ग – रु. 850/-
 • राखीव प्रवर्ग – रु. 175/-

IBPS RRB ऑफिसर स्केल आणि ऑफिस असिस्टंटसाठी अर्ज फी :

अर्ज फी/सूचना शुल्क (01.06.2023 ते 21.06.2023 या दोन्ही तारखांसाठी ऑनलाइन पेमेंट
समाविष्ट)

 • अधिकारी (स्केल I, II आणि III)
  • – SC/ST/PWBD उमेदवारांसाठी रु.175/- (जीएसटीसह).
  • – रु.850/- (जीएसटीसह) इतर सर्वांसाठी

 • ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय)
  • – SC/ST/PWBD/EXSM उमेदवारांसाठी रु.175/- (जीएसटीसह).
  • – रु.850/- (जीएसटीसह) इतर सर्वांसाठी

IBPS RRB PO अधिसूचना 2023 साठीच्या महत्त्वाच्या तारखा :

ActivityTentative Dates
On-line registration including Edit/Modification of Application by candidates01/06/2023 – 21/06/2023
Payment of Application Fees/Intimation Charges (Online)To be announced
Download of call letters for Pre-Exam TrainingTo be announced
Conduct of Pre-Exam Training17th July 2023 – 22nd July 2023
Download of call letters for online examination— PreliminaryTo be announced
Online Examination— Preliminary5th, 6th, 12th, 13th, and 19th August 2023
Result of Online exam—  PreliminaryTo be announced
Download of Call letter for Online exam—  Main / SingleTo be announced,
Online Examination— Main / Single10th and 16th September 2023
Declaration  of Result – Main/ Single (For Officers Scale I, II and III)To be announced

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरु होण्याची तारीख -१ जुलै २०२३ आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जून २०२३ आहे.

नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या अधिकृत
वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा…. नोकरी
संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….

अधिकृत वेबसाईट


PDF डाऊनलोड
ऑनलाईन अर्ज (Group ‘B’ – Office Assistants (Multipurpose))
ऑनलाईन अर्ज ( Group “A” – Officers (Scale-I)
ऑनलाईन अर्ज (  Group “A” – Officers (Scale-II & III))


नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा