शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी येथे नवीन पदांची भरती !!

Spread the love

Table of Contents

Govt ITI Parbhani Bharti 2023

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भरती २०२३ : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( Govt ITI Parbhani ) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत शिल्प निदेशक पदासाठी 04 रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुन 2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

Govt ITI Parbhani  recruitment 2023: Govt ITI Parbhani announced notification and published advertisement for the post of Craft Instructor for 04 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 21st of June2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

Govt ITI Parbhani recruitment 2023

भरती संबंधित इतर माहिती:

पदाचे नाव:  शिल्प निदेशक
पदांची संख्या: 04 जागा
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिल्प निदेशकशैक्षणीक अहंता :- ही संबंधीत शाखेतील पदवी/ पदवीका / आयटीआय + सीआयटीएस किंवा सीटीआय. व

अनुभव :-
(i) पदवीसाठी 1 वर्षे
(ii) पदवीकासाठी 2 वर्षे
(iii) आयटीआय साठी 3 वर्षे आवश्यक राहील.
वेतनश्रेणी :
पदाचे नाववेतनश्रेणी
शिल्प निदेशकउपरोक्त शासन निर्णय अन्वये सैध्दांतिकसाठी प्रति तास (घडयाळी तासाप्रमाणे) 250/- व प्रात्यक्षिकसाठी प्रति तास (घडयाळी तासाप्रमाणे) 125/- प्रति तास प्रमाणे देय राहील.
मुलाखतीचा पत्ता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिंतूर रोड, परभणी
नोकरी ठिकाण :   परभणी, महाराष्ट्र

महत्त्वाच्या तारखा

 • मुलाखतीची तारीख – 21 जुन 2023

निवड प्रक्रिया कशी असेल ?

 • ही भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे असेल
 • पात्र उमेदवारांची मुलाखत/कौशल्य चाचणी घेतली जाईल आणि अंतिम निवड केली जाईल
 • मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
 • अर्जाचा नमुना parbhani.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध असून त्यावरून डाऊनलोड करता येईल किंवा संस्थेत उपस्थित राहून कार्यालयातून मिळवता येईल.
 • उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल.
 • मुलाखतीची तारीख 21 जुन 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईट


pdf डाऊनलोड


नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा

अर्जदारांसाठी सूचना आणि निवेदन :

 • उमेदवार/ अर्जदाराला असे सूचित करण्यात येते कि, कोणताही अर्ज भरण्यापूर्वी संबंधित विभागाच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिराती काळजीपूर्वक वाचाव्यात, अर्जाच्या अटी आणि बाबी समजून घेतल्यानंतर संबंधित पदासाठी अर्ज करावा….
 • भरतीवार्ता” ही रोजगार संबंधित वेबसाईट असून भरती विषयी कोणत्याही प्रकारचा शुल्क/ मोबदला घेत नाही, तसेच नोकरी लाऊन देण्यासंदर्भात आश्वासन करत नाही. इथे फक्त शासकीय भरती संदर्भात वेळोवेळी अपडेट केले जाते याची सर्वांनी नोंद घ्यावी
 • नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या
 • अधिकृत वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा….
 • नोकरी संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….