ESIS Mumbai Bharti 2023
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था भरती 2023: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था,(ESIS) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत “अर्धवेळ विशेषज्ञ/ पूर्णवेळ विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी” पदासाठी 19 रिक्त जागांसाठी मुलाखती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात… मुलाखतीची तारीख 05 जानेवारी 2023 आहे.. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

ESIS Mumbai Bharti 2023
Total Post:
पदाचे नाव: अर्धवेळ विशेषज्ञ/ पूर्णवेळ विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी
पदसंख्या : 19 जागा
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पूर्णवेळ विशेषज्ञ | MBBS with P. G. Degree of equivalent from recognized university with post PG experience of Three (3) years. ORPG Diploma from recognized university, Having post PG experience of Five (5) years respectively in particular specialty. |
वैद्यकीय अधिकारी | MBBS Degree from recognized university. ORMBBS Degree from recognized university, candidates having PG degree/diploma from recognized University will be given preference. |
वयोमर्यादा : विशेषज्ञ – 64 वर्षे पूर्णवेळ विशेषज्ञ – 57 वर्षे
निवड प्रक्रिया : मुलाखत
नोकरीचे ठिकाण: मुंबई
मुलाखतीचा पत्ता : प्रशासकीय ब्लॉक, 4था मजला, MH-ESIS हॉस्पिटल, आकुर्ली रोड, ठाकूर हाऊस जवळ, कांदिवली पूर्व, मुंबई-400101.