ESIC Pune येथे नोकरीची संधी !! लगेच करा अर्ज….

Spread the love

ESIC Pune Bharti 2023

 कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२३ : कर्मचारी राज्य विमा महामंडळ, (ESIC Pune)यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत वैद्यकीय अधिकारी पदासाठी १४ रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ सप्टेंबर २०२३ आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

ESIC Pune 2023: ESIC Pune announced notification and published advertisement for the post of Medical Officer for 14  vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 6th September 2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

ESIC Pune Recruitment 2023

भरती संबंधित इतर माहिती:

  • पदाचे नाव –वैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या – १४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – MBBS
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा   पत्ता –  ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नंबर 690, बिबवेवाडी, पुणे -37

महत्त्वाच्या तारखा

  • मुलाखतीची तारीख – ६ सप्टेंबर २०२३

निवड प्रक्रिया कशी असेल ?

  • ही भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे असेल
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे
  • मुलाखतीचे स्थळ :-  ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नंबर 690, बिबवेवाडी, पुणे -37
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीसाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
  • अर्जदाराने/ उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे (प्रत) जोडणे आवश्यक आहे
  • संबंधित पदाच्या गरजेनुसार शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज फी, आणि अर्ज दिनांक इ. बाबींविषयी जाणून घ्या.
  • उमेदवाराने अर्जात माहिती ही पूर्णपणे भरलेली असावी व ती बिनचूक असावी, अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज हे वेळेत दाखल व्हावे, उमेदवाराने अर्ज करताना सर्व अटी, शर्तींची पुर्तता केलेली असावी…
  • मुलाखत ६ सप्टेंबर २०२३ रोजी दिलेल्या वेळेत घेण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट


pdf डाऊनलोड


नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा

अर्जदारांसाठी सूचना आणि निवेदन :

  • उमेदवार/ अर्जदाराला असे सूचित करण्यात येते कि, कोणताही अर्ज भरण्यापूर्वी संबंधित विभागाच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिराती काळजीपूर्वक वाचाव्यात, अर्जाच्या अटी आणि बाबी समजून घेतल्यानंतर संबंधित पदासाठी अर्ज करावा….
  • भरतीवार्ता” ही रोजगार संबंधित वेबसाईट असून भरती विषयी कोणत्याही प्रकारचा शुल्क/ मोबदला घेत नाही, तसेच नोकरी लाऊन देण्यासंदर्भात आश्वासन करत नाही. इथे फक्त शासकीय भरती संदर्भात वेळोवेळी अपडेट केले जाते याची सर्वांनी नोंद घ्यावी
  • नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या अधिकृत वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा….
  • नोकरी संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….




⚠️Name of Posts : Medical Officer

🔢 No. of Posts : 14 Posts

🔗Application Mode : Offline

Educational Qualification MBBS

🔗Selection process :  the interview

Last Date : 6 September 2023

Job Location : Pune

How will the selection process be?

  • This recruitment process will be through interview
  • Interested and eligible candidates should appear for live interview on every Tuesday of the month
  • Venue of Interview :- ESIC Hospital, Bibvewadi Pune, Survey No. 690, Bibvewadi, Pune-37
  • Interested and eligible candidates should appear for interview.
  • No TA/DA will be accepted for interview.
  • The applicant/candidate must attach the required documents (copies) along with the application
  • Educational qualification, pay scale, application fee, and application date etc. as per the requirement of the respective post. Learn about things.
  • The information in the application form should be filled completely by the candidate and it should be correct, incomplete applications will not be accepted.
  • The application should be submitted on time, the candidate should have fulfilled all the terms and conditions while applying…
  • Interview will be conducted on 6th September 2023 at given time.


Instructions and Notice to Applicants:

  • Candidates/applicants are advised to carefully read the published advertisements of the concerned department before filling any application, apply for the respective post after understanding the terms and conditions of the application….
  • “Bharativarta” is an employment related website and does not charge any kind of fee/remuneration for recruitment, nor does it make any promises regarding placement of jobs. All should note that here updates are made from time to time only regarding government recruitment…
  • Visit our official website Bharativarta.com to get daily job and employment related information. Also share this information to your needy friends and Relatives….