“अमरावती महानगरपालिकेत” ७५ हजाराची नोकरी!! | लगेच करा अर्ज

Spread the love

Table of Contents

Amravati Mahanagarpalika Bharti 2023

अमरावती महानगरपालिका भरती २०२३ : अमरावती महानगरपालिका ( Amravati Mahanagarpalika ) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि ANM पदासाठी 36  रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुन 2023 आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

Amravati Mahanagarpalika  recruitment 2023: Amravati Municipal Corporation  announced notification and published advertisement for the post of Full Time Medical Officer, Part Time Medical Officer, Microbiologist, Epidemiologist, Staff Nurse, Pharmacist, and ANM for 36  vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 22nd of June2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

Amravati Mahanagarpalika

Amravati Mahanagarpalika recruitment 2023

भरती संबंधित इतर माहिती:

पदाचे नाव: पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि ANM
पदांची संख्या : 36 पदे
पदाचे नावपद संख्या 
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी07 पदे
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी13 पदे
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ01 पद
एपिडेमियोलॉजिस्ट01 पद
स्टाफ नर्स03 पदे
फार्मासिस्ट09 पदे
ANM02 पदे
शैक्षणिक पात्रता :
  • पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीMBBS
  • अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीMD Microbiology
  • सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ-MD Microbiology
  • एपिडेमियोलॉजिस्ट- Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health,
  • स्टाफ नर्स- GNM with valid registration of MNC,
  • फार्मासिस्ट-12th + D.Pharm, ANM- 0th Pass with ANM Course
वयोमर्यादा :
  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
  • NHM कर्मचारी 5 वर्षे शिथिल
वेतनश्रेणी :
पदाचे नाववेतनश्रेणी
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीरु. ६०,०००/-दर महिना
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीरु. ३०,०००/- दर महिना
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञरु. ७५,०००/- दर महिना
एपिडेमियोलॉजिस्टरु. ३५,०००/- दर महिना
स्टाफ नर्सरु. २०,०००/-दर महिना
फार्मासिस्टरु. १७,०००/-दर महिना
ANMरु. १८,०००/- दर महिना
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अमरावती महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग (आवक-जावक कक्ष, शेवटची खोली), पंजाब नॅशनल बॅंकेचा वरचा माळा, राजकमल चौक, अमरावती. पिन कोड – 444601
नोकरी ठिकाण :  अमरावती , महाराष्ट्र

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुन 2023

अर्जदारांनी अर्ज कसा सादर करावा ?

  • हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जासाठी करण्यासाठी  www.amtcorp.org या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा.
  • या पुरस्कारासाठी अर्जदारांनी केवळ A4 आकाराच्या कागदाच्या वर जोडलेल्या विहित नमुन्यात अर्ज करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित सविस्तर माहिती pdf मध्ये दिलेली आहे.pdf डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा आणि pdf लक्षपूर्वक वाचा.
  • अर्जदाराने/ उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे (प्रत) जोडणे आवश्यक आहे
  • संबंधित पदाच्या गरजेनुसार शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज फी, आणि अर्ज दिनांक इ. बाबींविषयी जाणून घ्या.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जुन २०२३ आहे, तत्पूर्वी अर्जदाराने अर्ज सादर करावे. अंतिम तारखेनंतर अर्ज केल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत..
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अमरावती महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग (आवक-जावक कक्ष, शेवटची खोली), पंजाब नॅशनल बॅंकेचा वरचा माळा, राजकमल चौक, अमरावती. पिन कोड – 444601 येथे आणुन दयावा. अर्ज हे कार्यालयीन वेळेत शासकीय सुट्टी वगळता प्रत्यक्ष स्विकारले जातील.

या भरतीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे

  • शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका 
  • राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा जन्म तारखेचा दाखला
  • प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  • शासकीय अनुभव असल्यास अनुभव दाखला
  • नावात बदल असल्यास गॅजेट (राजपत्र) जोडणे

या भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी असेल ?

  • ही भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे होईल
  • उपस्थित उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता मिळणार नाही उमेदवार स्वतःच्या खर्चाने मुलाखती स्थळी उपस्थित राहतील
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी किंवा चुकीची आढळल्यास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करण्यात येईल याची नोंद उमेदवारांनी घ्यावी
  • भरती प्रक्रिया स्थगित करणे/ रद्द करणे तसेच भरती प्रक्रियेत बदल करणे. या सर्वांच्या अधिकार महानगरपालिका आयुक्त व अध्यक्ष या स्तरांवर अवलंबून आहेत

अधिकृत वेबसाईट


pdf डाऊनलोड


नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा

अर्जदारांसाठी सूचना आणि निवेदन :

  • उमेदवार/ अर्जदाराला असे सूचित करण्यात येते कि, कोणताही अर्ज भरण्यापूर्वी संबंधित विभागाच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिराती काळजीपूर्वक वाचाव्यात, अर्जाच्या अटी आणि बाबी समजून घेतल्यानंतर संबंधित पदासाठी अर्ज करावा….
  • भरतीवार्ता” ही रोजगार संबंधित वेबसाईट असून भरती विषयी कोणत्याही प्रकारचा शुल्क/ मोबदला घेत नाही, तसेच नोकरी लाऊन देण्यासंदर्भात आश्वासन करत नाही. इथे फक्त शासकीय भरती संदर्भात वेळोवेळी अपडेट केले जाते याची सर्वांनी नोंद घ्यावी
  • नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या
  • अधिकृत वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा….
  • नोकरी संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….