अहमदनगर महानगरपलिकेत नवीन पदांसाठी भरती

Spread the love

Ahmednagar muncipal corporation Bharti 2023

अहमदनगर महानगरपालिका भरती 2023: अहमदनगर महानगरपलिका,(Ahmednagar Mahanagarpalika ) यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत सिव्हिल इंजिनीअर, टाउन प्लॅनिंग स्पेशालिस्ट, एमआयएस स्पेशालिस्ट पदासाठी 03 रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात… अर्ज करण्याची शेवटची तारीख  9 जानेवारी 2023  आहे या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023

Total Post
पदाचे नाव: सिव्हिल इंजिनीअर, टाउन प्लॅनिंग स्पेशालिस्ट, एमआयएस स्पेशालिस्ट

पदसंख्या :  03 जागा

शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सिव्हिल इंजिनीअरमान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई सिव्हील हि पदवी उतीर्ण व प्रत्यक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक
टाउन प्लॅनिंग स्पेशालिस्टपोस्ट ग्रॅज्युएट इन अर्बन प्लॅनिंग अथवा अर्बन प्लॅनिंग किंवा रिझनल प्लॅनिंग मध्ये पदवी व ३ ते ५ वर्षाचा अर्बन प्लॅनिंग मधील परवडणारी घरे / झोपडपट्टी पुनर्वसन मध्ये कामाचा अनुभव
एमआयएस स्पेशालिस्टबोर्ड ऑफ टेक्निकल एजुकेशन मान्यता प्राप्त तंत्रनिकेतन कॉलेज मधुन डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनियरींग हि पदवी उतीर्ण व प्रत्यक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतनश्रेणी
सिव्हिल इंजिनीअरRs. 35,000/- दर महिना
टाउन प्लॅनिंग स्पेशालिस्टRs. 35,000/-दर महिना
एमआयएस स्पेशालिस्टRs. 25,000/-दर महिना

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

नोकरीचे ठिकाण: अहमदनगर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अहमदनगर महानगरपालिका, औरंगाबाद रोड, अहमदनगर कार्यालय

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 जानेवारी 2023  


अधिकृत वेबसाईट


PDF डाऊनलोड

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा