नाशिक सहकारी बँकेत पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी !!

Spread the love

Agraganya Sahkari Bank Bharti 2023

 नाशिक सहकारी बँक रती २०२३ : नाशिक सहकारी बँक, (Agraganya Sahkari Bank)यांनी जाहीर केलेल्या अधिसुचना आणि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत मुख्य कार्यकारी अधिकारी, सुरक्षा रक्षक पदासाठी ०३ रिक्त जागांसाठी पदभरती सुरू आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२३ आहे. या पदांसाठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधीत सर्व माहिती भरतीवार्ता या वेबसाईटच्या खालील भागात दिली आहे……

Agraganya Sahkari Bank 2023: Agraganya Sahkari Bank announced notification and published advertisement for the post of chief executive officer, security guard for 03 vacancies, interested and eligible candidates can apply, and last date of application is 31st of August 2023. all the information regarding the age limit, educational qualification and how to apply for these posts are given in the below section of the website Bhartivarta…

Agraganya Sahkari Banks Recruitment 2023

भरती संबंधित इतर माहिती:

पदाचे नाव –  मुख्य कार्यकारी अधिकारी, सुरक्षा रक्षक

पद संख्या –  ०३

शैक्षणिक पात्रता –   

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता 
मुख्य कार्यकारी अधिकारी०१वाणिज्य शाखेचा पदवीधर असावा.उच्च पदवीधर असल्यास प्राधान्यCAIIB/DBF/DCBM असल्यास प्राधान्य.चार्टड अकौंटंट (CA) असल्यास प्राधान्य.
सुरक्षा रक्षक०२SSC उत्तीर्ण असणे आवश्यक

अर्ज पद्धती –  ऑफलाईन

वयोमर्यादा – 

  • मुख्य कार्यकारी अधिकारी- ३५ ते ६५ वर्षे
  • सुरक्षा रक्षक – ४५ वर्षे

नोकरी ठिकाण –     नाशिक

अर्ज पाठविण्याचा पत्ता –     बॉक्स नंबर 54310587P ३२, विकास, एमआयडीसी, सातपूर, नाशिक -७

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑगस्ट २०२३

अर्जदारांनी अर्ज कसा सादर करावा ?

  • हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित सविस्तर माहिती pdf मध्ये दिलेली आहे.pdf डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा आणि pdf लक्षपूर्वक वाचा.
  • अर्जदाराने/ उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे (प्रत) जोडणे आवश्यक आहे
  • संबंधित पदाच्या गरजेनुसार शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज फी, आणि अर्ज दिनांक इ. बाबींविषयी जाणून घ्या.
  • देय दिनांका नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • प्राप्त इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज, अपेक्षित वेतन, शैक्षणिक पात्रता व अनुभवाचा दाखला इ. साक्षांकित कागदपत्रांसह स्वहस्ताक्षरात पाठवावे.
  • उमेदवाराने अर्जात माहिती ही पूर्णपणे भरलेली असावी व ती बिनचूक असावी, अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज हे वेळेत दाखल व्हावे, उमेदवाराने अर्ज करताना सर्व अटी, शर्तींची पुर्तता केलेली असावी…
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२३ तत्पूर्वी अर्जदाराने अर्ज सादर करावे. अंतिम तारखेनंतर अर्ज केल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत..

pdf डाऊनलोड


नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी whatsappलोगो वर क्लिक करा

नोकरी संदर्भातल्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी telegram लोगो वर क्लिक करा

अर्जदारांसाठी सूचना आणि निवेदन :

  • उमेदवार/ अर्जदाराला असे सूचित करण्यात येते कि, कोणताही अर्ज भरण्यापूर्वी संबंधित विभागाच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिराती काळजीपूर्वक वाचाव्यात, अर्जाच्या अटी आणि बाबी समजून घेतल्यानंतर संबंधित पदासाठी अर्ज करावा….
  • भरतीवार्ता” ही रोजगार संबंधित वेबसाईट असून भरती विषयी कोणत्याही प्रकारचा शुल्क/ मोबदला घेत नाही, तसेच नोकरी लाऊन देण्यासंदर्भात आश्वासन करत नाही. इथे फक्त शासकीय भरती संदर्भात वेळोवेळी अपडेट केले जाते याची सर्वांनी नोंद घ्यावीसर्वांनी लक्षात ठेवावे की येथे वेळोवेळी फक्त सरकारी भरतीबाबत अपडेट्स दिले जातात…
  • नोकरी आणि रोजगार संबंधित माहिती मिळवण्यासाठी Bharativarta.com या आपल्या अधिकृत वेबसाईटला दररोज भेट द्या. तसेच आपल्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा….
  • नोकरी संबंधित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegramme ग्रुपला जॉईन व्हा….




⚠️Name of Posts : Chief Executive Officer, Security Guard

🔢 No. of Posts : 03  Posts

🔗Application Mode : Offline

Educational Qualification

Name of Posts No of Posts Educational Qualification
Chief Executive Officer01Should be Graduate in Commerce.Higher Graduation preferred CAIIB/DBF/DCBM preferred.Chartered Accountant (CA) preferred.
Security Guard02Must have passed SSC

🎯 Age Limit :

  • Chief Executive Officer- 35 to 65 years
  • Security Guard – 45 years

Last Date : 31 August 2023

Job Location : Box No. 54310587P 32, Vikas, MIDC, Satpur, Nashik-7

How to apply ?

  • This application is to be done offline.
  • Detailed information related to recruitment is given in pdf before applying. Click on pdf download option and read the pdf carefully.
  • The applicant/candidate must attach the required documents (copies) along with the application
  • Educational qualification, pay scale, application fee, and application date etc. as per the requirement of the respective post. Learn about things.
  • Received interested candidates should submit their application, expected salary, educational qualification and experience certificate etc. It should be sent in self signature along with attested documents.
  • The information in the application form should be filled completely by the candidate and it should be correct, incomplete applications will not be accepted.
  • The application should be submitted on time, the candidate should have fulfilled all the terms and conditions while applying…
  • The last date of application is 31 August 2023 before which the applicant should submit the application. Applications after the last date will not be accepted.


Instructions and Notice to Applicants:

  • Candidates/applicants are advised to carefully read the published advertisements of the concerned department before filling any application, apply for the respective post after understanding the terms and conditions of the application….
  • “Bharativarta” is an employment related website and does not charge any kind of fee/remuneration for recruitment, nor does it make any promises regarding placement of jobs.
  • Visit our official website Bharativarta.com to get daily job and employment related information. Also share this information to your needy friends and Relatives….